Deepali Sayed On Amruta Fadnavis | योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं; फडणवीस सोडणार आहेत का?- दीपाली सय्यद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepali Sayed On Amruta Fadnavis | राज्यात भोंग्यांवरून (Loudspeakers) राजकारण तापलेलं दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेला शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी (Deepali Sayed On Amruta Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे.

 

“ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. यावरून योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं, फडणवीस बायकोला सोडणार आहेत का?, असा सवाल करत दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

 

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.
त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही योगींचं कौतुक करताना राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Deepali Sayed On Amruta Fadnavis | shiv sena leader deepali sayed has criticized amruta fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Aam Aadmi Party | सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी पुण्यात ‘आप’ कडून कोपरा सभा मोहिमेचं आयोजन

 

औषधाशिवाय कंट्रोल होऊ शकते Blood Sugar, डॉक्टरांनी म्हटले – केवळ बदला ‘या’ 3 सवयी

 

Stretch Marks | गरोदर महिलांनी पहिल्या महिन्यापासून लावण्यास सुरू करावी ‘ही’ एक गोष्ट, स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर

 

Aadhaar Link To JanDhan Account | जन धन खाते आणि आधार लवकरच करा लिंक; लाखोंचा मिळेल फायदा, जाणून घ्या

 

Diabetes Control | जर गोड खाल्ल्याने वाढली असेल ब्लड शुगर लेव्हल तर अवलंबा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ कंट्रोल करा डायबिटीज