अमेरिकेत अभिनेत्री दीपिकाचा ‘अव्वाज’, सांगितला ‘डिप्रेशन’मधून बाहेर येण्याचा सर्वोत्‍तम मार्ग

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ग्लोबल आयकॉन बनलेली अदाकार दीपिका पादुकोण आजच्या मुलींसाठी एक इंस्पिरेशन आहे आणि ही अ‍ॅक्टरेस कुठली संधी सोडत नाही न डगमगता ती बोलत असते. मग चॅरिटी डिनर व सामाजिक मुद्दे असो ती आपले मत मांडत असते. विशेष गोष्ट म्हणजे अभिनेत्री दीपिकाच्या नेहमी उपस्थितीची आणि जबरदस्त विचारांची स्तुती होत असते आणि ती देखील अशा मोठ्या कार्यक्रमाचा भाग बनली आहे.

ही अ‍ॅक्टरेस नुकतीच एक वेळा पुन्हा चॅरिटी डिनर मध्ये दिसून आली आहे. ती नुकतीच चॅरिटी डिनरसाठी न्यूयॉर्क मध्ये पोहचली होती आणि तिने तिथे एक स्पीकर म्हणून देखील भाग घेतला. भारतीय अदाकर दीपिकाने या इव्हेंटमध्ये खूप प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या आणि अ‍ॅक्टरेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. दीपिका ब्लॅक ड्रेस मध्ये दिसून येती आहे नेहमी सारखाच तिचा हा लुक खूप सुंदर आणि ग्लॅमर्स दिसतो आहे. या इव्हेंट मध्ये तिने डिप्रेशन बद्दल देखील सांगितले.

https://www.instagram.com/p/By4UeKijANz/?utm_source=ig_web_copy_link

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन