Deepika Padukone Airport Look | एअरपोर्टवर अशा कपड्यात दिसली दीपिका पादुकोन, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोननं (Deepika Padukone Airport Look) आपल्या अभिनयानं अनेक चाहत्यांना घायाळ केला आहे. तिच्या फॅशन सेन्सवर अनेक चाहते फिदा आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून, बॉलिवूड सोबतच हॉलीवूडमध्ये देखील तिनं आपले नाव कमावलं आहे. सोशल मीडियावर तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे

दीपिका पादुकोनचा (Deepika Padukone) एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये ती मुंबईमधील एयरपोर्टवर (Deepika Padukone Airport Photo) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं आत पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून, वर विटकरी रंगाचं मोठं श्रग धारण केला आहे. तसेच खाली लूज पॅंट घालून आपला लूक (Deepika Padukone Superbold Look) पूर्ण केला आहे.

दीपिकानं आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी सन ग्लासेस लावले आहेत. तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या एअरपोर्ट लूकची (Deepika Padukone Airport Look) शोभा वाढवली आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये ती अत्यंत स्टाईलिश (Deepika Padukone Stylish Look) आणि ग्लॅमरस (Deepika Padukone Glamorous Look) दिसत आहे. तर नेटकरी तिच्या फोटोचं चांगलंच कौतुक करताना दिसत आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोन (Deepika Padukone Upcoming Movie) लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘पठाण (Pathaan)’ मध्ये दिसणार आहे. तिच्या सोबतच या चित्रपटामध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि जॉन इब्राहिम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title :- Deepika Padukone Airport Look | Deepika Padukone was seen in such clothes at the airport


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vaani Kapoor Hot Photo | वाणी कपूरनं फ्लॉन्ट केला बोल्ड अवतार, काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये सोशल मीडियावर केला कहर

PM Modi-Sharad Pawar Meeting | PM मोदींच्या भेटीनंतर भाजपसोबत जाणार का?; शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Sonakshi Sinha Glamorous Look | सोनाक्षी सिंन्हा झाली अधिकच बोल्ड, पारदर्शक कपडे घालून दिल्या सिझलिंग पोज..

Anil Deshmukh Sent To CBI Custody | अनिल देशमुखांची आता CBI कोठडीत रवानगी

Indian Post Office | टपाल खात्यातर्फे कापडी पॅकिंगचे पार्सल पाठवता येणार नाही – केंद्र सरकारच्या सूचना