Deepika Padukone Bold Look | दीपिका पादुकोणच्या पांढऱ्या रंगातील ड्रेसमुळं सोशल मीडियावर ‘कहर’, फोटोपाहून चाहते झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री दीपिका पादुकोणनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली. ती सतत सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Deepika Padukone Bold Look) शेअर करत असते. नुकतचं तिचा ‘गहराइया’ (Gehraiyaan) चित्रपटाचं प्रदर्शन झालं आहे. ‘त्या’ चित्रपटामध्ये तिचे अनेक बोल्ड (Deepika Padukone Bold Look) सीन आहेत. त्यामुळं प्रेक्षकांना तिनं आकर्षित केलं आहे.

 

दीपिकानं (Deepika Padukone) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Deepika Padukone Instagram Photo) शेअर केले आहेत. त्यामध्ये ती अति सुंदर दिसत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. कानामध्ये सोनेरी रंगाचे कानातले आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड (Deepika Padukone Nude Photo) मेकअप केला आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं बोल्ड पोज (Deepika Padukone Bold Photo) दिली आहे. फोटोमधील (Deepika Padukone Viral Video) तिचे हावभाव अगदीच आकर्षित करून घेतात. तसेच आत्तापर्यंत तब्बल 917 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी या फोटोला लाईक केलं आहे. फोटोपूढे (Deepika Padukone Instagram Caption) कॅप्शनमध्ये तिनं एका पक्षाचं इमोजी टाकलं आहे. चाहत्यांनी कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

Web Title :- Deepika Padukone Bold Look | gehraiyaan actress deepika padukone shared latest photoshoot on instagram in white dress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा