#VIDEO : ‘अशा’ लुकमध्ये ‘स्पॉट’ झाली दीपिका पादुकोण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका एकदम सिंपल लुकमध्ये दिसून येत आहे. तिचा हा कैजुअल लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा व्हिडिओ दीपिकाच्या फॅनच्या पेजवर शेअर केला आहे. ती सध्या कैजुअल लुक आणि सेक्सी अवतारासाठी खूप चर्चेत असते.

दीपिका पादुकोणचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती सलूनच्या बाहेर स्पॉट झाली. या व्हिडिओमध्ये तिने काळा चष्मा घातला आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला आहे. दीपिका कैजुअल लुकमध्ये खूपच सुंदर दिसते.

 

दीपिका सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ती बोल्ड आणि सेक्सी अवतारात फोटोशूट करत असते. ती सध्या तिच्या चित्रपटासाठी चर्चेत आहे. तिला लाखो युजर फॉलो करत आहे. दीपिका इन्स्टाग्रावर खूप प्रसिद्ध आहे.

https://youtu.be/oOtY3uVZbew

 

दीपिका पादुकोण छपाक चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने या चित्रपटात एसिड पीडित लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. याआधी दीपिका पद्मावत चित्रपटात दिसून आली. त्या चित्रपटाला संजय लिला भन्साळीने डायरेक्ट केले होते.