Deepika Padukone | शॉर्ट ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणनं लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Deepika Padukone | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अलीकडेच दीपिका तिचा आगामी चित्रपट ‘गहराइया (Gehraiyaan Promotion)’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिकाच्या ‘गहराइया’चे प्रमोशन सोशल मीडियावर जोरदार चालू असल्याचं पाहायला मिळतं. अलीकडेच दीपिकाचे हॉट आणि बोल्ड फोटो (Deepika Padukone Hot And Bold Photo) सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Deepika Padukone)

दीपिकाने चित्रपट ‘गहराइया’ च्या प्रमोशन दरम्यान शुक्रवारी एक काळ्या रंगाचा अत्यंत सुंदर असा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. तिचा (Deepika Padukone) हा ड्रेस अत्यंत ग्लॅमरस असून ड्रेस वन साईड शोल्डर होता. ड्रेसमधील दीपिकाच्या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातली आहे. आपला लुक पूर्ण करण्यासाठी दीपिकाने मगदा बुट्रिमची (Magda Butrym) पॉईंटेड हिल्स घातली होती. दीपिकानं घातलेली ही हाय हिल्स जवळपास 60 हजारची असल्याच म्हटलं जातयं. त्यामुळं ही हिल्स सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या महागड्या हिल्सनं नेटकऱ्यांच चांगलच लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान, ही हिल्स मगदा बुट्रिमच्या वेबसाईटवर 830 डॉलर्स म्हणजेच भारतीय 62,251 रुपयाला आहे.

दरम्यान, दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर अधिक प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. तर चक्क दीपिकानं आपल्या या बोल्ड लूकन थंडीमध्ये सोशल मीडियाचं तापमान वाढवला आहे.

 

Web Title : Deepika Padukone | deepika padukone stuns in black bodycon mini dress for gehraiyaan promotions see pic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’