Deepika Padukone Glamorous Photoshoot | दीपिका पादुकोणनं मोनोकिनी घालून केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, Wow…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) चे केवळ भारतातच नव्हे, पूर्ण जगभरात चाहते आहे. दीपिकानं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच तिचं लेटेस्ट फोटोशूटचे (Deepika Padukone Glamorous Photoshoot) फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. चाहते सुद्धा तिच्या फोटोला (Deepika Padukone Glamorous Photoshoot) चांगली व्हायरल करत असतात.

 

 

दीपिकानं सोशल मीडियावर नुकतंच काही फोटो शेअर केले आहे. तिनं हे शूट मॅगझिनसाठी (Deepika Padukone Magazine Photoshoot) केलं असल्याच म्हटलं जात आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढला आहे. दीपिकानं एका पाठोपाठ एक असे 4 फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. तिनं शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये पिवळ्या रंगाची मोनोकिनी (Deepika Padukone Monokini) घातली आहे. फोटोत तिनं उभं राहून खूप सुंदर (Deepika Padukone Glamorous Photoshoot) आणि बोल्ड पोज दिली आहे.

 

दुसऱ्या फोटोमध्ये दीपिकानं पांढऱ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. तर पुढील फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाच्या मोनोकिनी सोबत काळं श्रग सुद्धा परिधान केलं आहे. यामध्ये ती अत्यंत सुंदर (Deepika Padukone Glamorous Look) दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये ती एका वायर चेअरवर बसली असून, त्यामध्ये तिचे चेहऱ्यावरील हावभाव (Deepika Padukone Bold Expression) अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोनं चाहत्यांना मोहून घेतलं आहे.

 

 

दरम्यान, अलीकडेच दीपिकाचा ‘गहराइया (Gehraiyaan)’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिचं अनेक इंटीमेट सीन (Deepika Padukone Intimate Scene) असून, चित्रपटातील तिच्या अभिनयाच चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

 

Web Title :- Deepika Padukone Glamorous Photoshoot | deepika padukone glamorous look monokini sets internet on fire film gehraiyaan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडू लागताच सूड बुद्धीने कारवाई, प्रशांत जगतापांचा भाजपवर हल्लाबोल

 

Indian Currency | अचानक बाजारातून का गायब होत आहेत 2,000 रुपयांच्या नोटा, सरकारने सांगितले ‘हे’ कारण

 

Nawab Malik Net Worth | ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या