काय करते कपिल देव यांची पत्नी ‘रोमी’ ? धावत्या ट्रेनमध्ये केलं होतं ‘प्रपोज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा माजी वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारीत 83 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे तर त्याची पत्नी दीपिका पादुकोण हिनंही कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांची भूमिका साकारली आहे. लोकांना कपिल देव यांच्या बद्दल माहिती आहे. परंतु त्यांची पत्नी रोमी यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्यांच्याबद्दल अनेक रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

Confirmed news : #DeepikaPadukone has joined the cast of #RanveerSingh 's 83' film and will be seen playing a special role of Kapil Dev's wife #RomiBhatia . The film directed by #KabirKhan and Deepika will also produce the film .The film will be released next year 2020 😍💕 . Deepika Padukone talks about the film: "I can not think of anyone else who can judge the role of Kapil Dev but if there is someone else playing and not Ranveer, I will continue to play the role. This is not about my personal relationship but my passion and enthusiasm for the film " . . Yaaaaass DeepVeer for the fourth time on the screen 😭😭😭 . خبر مؤكد : #ديبيكا_بادكون تنضم لفريق عمل فيلم 83' و سوف تلعب دور زوجة #رانفير_سينغ ( أي زوجة #كابيل_ديف وهي رومي بهاتيا ) . الفيلم من إخراج كابير خان و ديبيكا ستقوم أيضا بإنتاج الفيلم و سيتم إطلاق الفيلم السنة القادمة 2020 😍💕 . ديبيكا بادكون تتحدث عن الفيلم : " لا أستطيع التفكير في أي شخص آخر يمكنه أن ينصف دور كابيل ديف و لكن إذا كان هناك شخص آخر يلعبه و ليس رانفير ، فسأظل أقوم بالدور . هذا لا يتعلق بعلاقتي الشخصية ولكن بشغفي و حماسي للفيلم " . شي حلو أنها رح تمثل و تنتج بنفس الوقت 😻 هي اعطت التصريح لان البعض عم يقول قبلت منشان رانفير ،، المهم بنشوف الديبفير للمرة الرابعة على الشاشة 😭😭😭 . . . . . . . #kapildev #bollywood #deepveer #queenofbollywood #kingofbollywood #ديبفير #بوليوود #بوليود #افلام_رانفير_سينغ #couple #couplegoals #love #f4f #follow4follow #instadaily #instapic #instalove #instagood #relive83 #83thefilm #amazing #happy #followback

A post shared by Ranveer Singh Fc ❣ (@ranveersingh.arabic) on

रोमी भाटीया कपिल देव यांची पत्नी आहेच सोबत त्या एक बिजनेसवुमन आहे. त्या खूप मनमिळावू आणि विनम्र आहेत. रोमी भाटीया फॅमिली बिजनेस पाहतात. कपिल देव यांच्या मालकीच्या हॉटेलची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्या एका मुलीची आईदेखील आहेत.

कपिल आणि रोमी यांची भेट कशी झाली ?

कपिल देव आणि रोमी भाटीया 1980 मध्ये विवाहबद्ध झाले आहेत. 1979 मध्ये कपिल यांचा मित्र सुनील भाटीया यांच्याद्वारे कपिल आणि रोमींची ओळख झाली. भेटीनंतर दोघांमध्ये जवळीकता वाढू लागली. यानंतर कपिल यांनी रोमीला प्रपोज केलं. त्यांनी मुंबईच्या चालत्या ट्रेनमध्ये प्रपोज केलं होतं ज्याला रोमी यांनी होकार दिला होता.

कपिल देव घरी कधीच क्रिकेटचं कधीच बोलत नाहीत. आपल्या कामामुळं त्यांनी घरच्यांना कधीच त्रास दिला नाही. 1983 मध्ये जेव्हा त्यांनी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा काहीही न बोलता त्यांनी सर्वांसमोर पत्नीला खूप मोठी मिठी मारली. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव आहे अमिया देव. 16 जानेवारी 1996 मध्ये आमियाचा जन्म झाला. खास बात अशी की, रोमी आणि कपिल यांच्या लग्नाच्या 16 वर्षांनंतर आमियाचा जन्म झाला. तिला जन्माच्या खूप वर्षांनी समजलं की, तिचे वडिल एक क्रिकेटर आहे.

You might also like