Deepika Padukone On Physical Relationship | माझ्यासाठी सेक्स म्हणजे…; अखेर पहिल्यांदा दीपिका इतकं स्पष्ट बोलली..!
पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone On Physical Relationship) सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळं चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिनं अवघ्या काही अवधीतच यशाचं शिखर गाठलं. तिच्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं (Deepika Padukone On Physical Relationship) आहे. तसेच ती फॅशनच्या बाबतीत अनेक मुलींची रोल मॉडेल आहे.
सोशल मीडियावर तिच्या आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नात्याबद्दलच्या अनेक बातम्यांनी धुमाकूळ घातला होता. 2007 मध्ये त्यांचा नात्याला सुरूवात झाली होती. मात्र अचानक काही कारणास्तव ते दोघं विभक्त झाले. या घटनेनंतर तिला नॉर्मल होण्यास बराच वेळं लागला. अखेर रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) रुपात तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची कळी उमलून आली. (Deepika Padukone On Physical Relationship)
मात्र, काही दिवसांपूर्वी तिचा (Deepika Padukone) ‘गहराइया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून तिनं साकारलेल्या पात्राने प्रेक्षकांच मन जिंकून घेतलं. त्यातच सोशल मीडियावर तिची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल झाली (Deepika Padukone Viral News). त्या मुलाखतीमध्ये ती प्रेम आणि शारीरिक संबंधाबद्दल बोलली. दीपिका म्हणाली की, “माझ्यासाठी सेक्स म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाहीये. कारण यामध्ये भावनाही एकवटलेल्या असतात. कोणत्याही नात्यात असताना मी केव्हाच कोणाचा विश्वासघात केला नाही. आणि जर मी कोणाची फसवणूक करत फिरतीये, तर रिलेशनशिपचा अर्थच काय? मग एकटं राहण उत्तम नाही का ? माझ्यामते मी भूतकाळात खूप दुखावली गेली असेल, म्हणून असा विचार करते. सगळेच असा विचार करेल असं नाही.’
दरम्यान, अनेकदा दीपिकाला (Deepika Padukone – Ranbir Kapoor Breakup) अनेकांनी रणबीर फसवत असल्याची पूर्वकल्पनाही दिली होती. मात्र तिनं तरीही नात्याला आणि त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर ती अयशस्वी ठरली.
web title : Deepika Padukone On Physical Relationship
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
वारज्यातील भरदिवसा घडली घटना - Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
- Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
दुचाकीस्वार गंभीर जखमी - Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार… - MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक! - Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?