Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका, कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone Oops Moment ) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिचा चाहतावर्ग अगदीच मोठा असून, चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी गमावत नाही. सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल (Deepika Padukone Viral Photo) झाले आहेत. या फोटोमध्ये ती चक्क ओप्स मोमेंटची शिकार (Deepika Padukone Oops Moment) झाली आहे.

दीपिकाचे (Deepika Padukone) व्हायरल झालेले हे फोटो 2017 मधील आहे. ती तिच्या हॉलीवूडमधील पहिला चित्रपट ‘एक्स एक्स एक्स’ च्या प्रमोशनला अगदी बोल्ड अवतारात गेली. मात्र त्याचवेळी ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. तिच्या या ओप्स मोमेंटचे (Deepika Padukone Oops Moment) अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

चित्रपटाच्या प्रमोशनाच्या वेळी तिनं सोनेरी रंगाचा सुपरबोल्ड ड्रेस (Deepika Padukone Superbold Look) घातला होता. तो ड्रेस बॅकलेस (Deepika Padukone Backless Dress) असून, पुढील गळा सुद्दा अतिप्रमाणात डीप होता. डीप नेकमुळं पुढून तिचा प्रायवेट पार्ट स्पष्टपणे दिसला. आणि ती डिप गळयामुळं ओप्स मोमेंटची शिकार बनली. त्यामुळं दीपिकाला ही फॅशन अगदीच महागात गेली.

दरम्यान, दीपिकानं बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani), पद्मावत (Padmaavat), रामलीला (Ramleela), चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express), ओम शांती ओम (Om Shanti Om)
यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांसमोर आपली आणखी छाप पाडली आहे.
तिला बॉलिवुडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मानलं जातं.
तसेच ती आपल्या फॅशन सेन्सबद्दल (Deepika Padukone Fashion Sence) सुद्धा चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत असते.

https://youtu.be/0-Rf2RiEdwo

 

 

Web Title :- Deepika Padukone Oops Moment | deepika padukone oops moment wardrobe malfunction in golden gown


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Urfi Javed Glamorous Look | सोनेरी रंगाचा डीप नेक ब्लाऊज घालून उर्फी जावेदनं केला सोशल मीडियावर कहर, फोटोतील ग्लॅमरस अंदाजानं चाहते झाले घायाळ..

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध; सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?

ST Workers Strike | कोणाचीही नोकरी जाणार नाही ! ST कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे; सरकारचे आवाहन

Multibagger Returns | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने 11 दिवसातच गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 978 टक्के रिटर्न

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला ! ‘या’ तारखेला होणार सुनावणी !