दीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न, इथं पाहा NCB ची लिस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थांसंबंधी शुक्रवारी अभिनेत्री राकूलप्रीत सिंहाची चौकशी करण्यात आली. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरेने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांना चौकशी साठी आज (२६ सप्टेंबर) हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. व्हाट्सॲप चॅटमध्ये दीपिकाच नाव उघडकीस आलं होत. बॉलिवूडचे ड्रग्ज संबंध तपासण्यासाठी एनसीबी आज या अभिनेत्रींना वेगवगेळे प्रश्न विचारुन चौकशी करु शकते.

दिपीकास विचारले जाऊ शकतील ‘हे’ प्रश्न
>> तू करिश्मा प्रकाशला केव्हापासून ओळखते आणि ती कधीपासून तुझी मॅनेजर आहे ?

>> २०१७ मध्ये आयोजित केलेल्या कोको क्लबमधील पार्टीत कोणकोणते कलाकार उपस्थित होते. (या पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय आहे.)

>> २०१७ च्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अमितचा उल्लेख असून हा अमित कोण ? समोर आलेल्या चॅटमध्ये करिश्माने अमितला ड्रग्ज पाठवण्यास सांगितलं होते.

>> बॉलिवूड पार्ट्यांमध्ये केव्हापासून ड्रग्ज घेत आहेत ?

>> नैराश्यानंतर दीपिका ड्रग्ज घ्यायची का ?

>> दीपिका करिश्मा प्रकाशकडून ड्रग्ज मागवायची की कुठल्या पेडलरच्या संपर्कात आहे ?

>> दीपिकासोबत अजून कोणते साथीदार ड्रग्ज घेतात ?

श्रद्धा कपूरला विचारले जातील पुढील प्रश्न
>> २८ मार्च २०१९ रोजी सुशांतच्या गेस्ट हाऊसवर ‘छीछोरे’ची सक्सेस पार्टी झाली होती ? त्यावेळी तू ड्रग्ज घेतले होते का ?

>> तेव्हा कोणी कोणी ड्रग्ज घेतले ?

>> तुला ड्रग्ज घेण्याची सवय आहे की कधी कधी घेतेस ?

>> रियाने तुझ्याविरुद्ध विधान दिल आहे, त्यावर तुझे काय मत आहे ?

>> सुशांत सोबत तू किती वेळा ड्रग्ज घेतलेस ?

>> जया साहला तू केव्हापासून ओळखतेस ?

>> तू सीबीडी ऑईस घेतेस का ?

>> सारा आणि रियासोबत ड्रग्ज घेतले का ?

सारा अली खानला विचारले जातील ‘हे’ प्रश्न
>> सुशांत सोबत तुझी पहिली भेट कशी झाली होती ?

>> तू रियास भेटले का ?

>> सुशांतसोबत ती किती दिवस रिलेशन शिपमध्ये होती ?

>> तू कधी ड्रग्ज घेतलेस का ?

>> तुला ड्रग्ज घेण्याची सवय आहे की कधी कधी घेतेस ?

>> केदारनाथ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सुशांतसोबत तू ड्रग्ज घेतले होते का ?

>> तू कितीवेळा आणि कोणासोबत ड्रग्ज घेतले ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like