दीपिका पादुकोणचा ‘या’ ड्रेसवरील फोटो तुम्ही पाहिला का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचे काही हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंतीस पडले आहे. दीपिकाने या फोटोमध्ये बटरप्लाय डिझाईन केलेला ड्रेस कॅरी केला आहे. या ड्रेसमध्ये दीपिका खुपच सुंदर दिसत आहे. लवकरच दीपिका ‘छपाक’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/BxkHBI_gMjj/

सध्या दीपिका तिचा आगामी ‘छपाक’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने मेट गाला आणि कान्समध्ये अनोखी एन्ट्री करुन चाहत्यांना वेडे केले होते. दरम्यान दीपिका पादुकोणचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दीपिका खूपच सुंदर अंदाजात दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/Bxjal_1A8eF/

https://www.instagram.com/p/BxjkdeigFIO/

याआधी दीपिकाचे अनेक सेक्सी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ते फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले देखील होते. तिच्या प्रत्येक फोटोला लाखो चाहत्यांचे मेसेज आणि कमेंट करत असतात. दीपिकाचे सोशल मिडियावर ३५ मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोइंग आहे. यासोबत तिचे चाहते तिच्या प्रत्येक अदावर फिदा आहे.

https://www.instagram.com/p/Bxh1026AMnj/

कान्स फेस्टिवलमध्ये दीपिकाचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ती एकदम सेक्सी लुकमध्ये दिसून आली होती. दीपिका सतत तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सोशल मिडियावर दीपिका खुप अॅक्टिव्ह असते.

https://www.instagram.com/p/BxkijtmABWP/

https://www.instagram.com/p/BxK9CyvAL-E/

दीपिका लवकरच मेघना गुलजार निर्देशक ‘छपाक’ चित्रपटात मालती नामक या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विक्रांत मैसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एसिड अटॅक लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित असणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/Bvao-MEAT56/