Deepika Padukone Tight Dress | दीपिका पादुकोणनं घातला अत्यंत टाईट ड्रेस; फोटो पाहून चाहते म्हणाले – ‘श्वास कशी घेतेस?’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone Tight Dress) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते. दीपिका सतत सोशल मीडियावर (Deepika Padukone Tight Dress) सक्रिय पाहायला मिळते. नुकताच तिचा ‘गहराइया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

सोशल मीडियावर दीपिकाच्या (Deepika Padukone) एका व्हिडिओनं चांगलीच आग लावली आहे. या व्हिडिओमध्ये तिनं काळ्या रंगाचा एक वनपिस घातला आहे. तिच्या या वनपिसला बाजूला दोऱ्यानं टाईट केल्याची डिझाईन आहे. ही जरा फॅशन (Deepika Padukone Fashion Sence) असली तरी,चाहत्यांना हा टाईट ड्रेस बघून नक्की दीपिका श्वास कशी घेणार? हा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये दिपिका अत्यंत सुंदर दिसत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं कानात मोठे कानातले घातले आहेत. तसेच केसांचा बन घातला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर विराल भयानी (Viral Bhayani) यानं त्याच्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. जवळपास 4 लाखांहून अधिक लोकांना लाईक्स केलं आहे.

 

Web Title :- Deepika Padukone Tight Dress | deepika padukone become more bold after gehraiyaan film spotted wearing tight black dress

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरनं लंडनमध्ये बनवली कॉफी, शेअर केला सुखद अनुभव..

Weight Control | वाढत्या वजनाने अस्वस्थ असाल तर डाएटमध्ये समावेश करा ‘हे’ 5 फ्रुट्स; जाणून घ्या

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 67 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Raj Thackeray | मनसेचा 16 वा वर्धापनदिन पुण्यात ‘या’ ठिकाणी होणार साजरा.

YOGA Helps In Eating Disorder | तज्ञांकडून जाणून घ्या योगामुळे खाण्याच्या विकारात कशी मदत होऊ शकते !

 

Pune NCP | ‘5 वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण?’ पुणे राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

 

Urinary Tract Infections (UTI) | महिलांनी टॉयलेट सीटवर केली ही एक चुक तर ‘या’ आजाराला पडू शकतात बळी, डॉक्टरांनी दिला इशारा

 

Nandurbar Police | अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला नंदुरबार पोलिसांकडून 6.5 लाखाची मदत, 11 लाख 46 हजार 948 रुपयांचे जप्त केलेले 110 मोबाईल मूळ मालकांना IG बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते सुपुर्द