अभिनेत्री दीपिकाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी ‘भडकले’, म्हणाले – ‘पैशांसाठी किती खालच्या पातळीला…’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा 10 जानेवारी रोजी रिलीज झाला. छपाक सिनेमामुळे गेल्या काही दिवसांपासून दीपिका चर्चेत आहे. सध्या दीपिकाचा सिनेमाच्या प्रमोशनसाठीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. पंरतु दीपिकाच्या व्हिडीओमुळे लोक नाराज झाले आहेत. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. व्हिडीओत दिसत आहे की, दीपिका आपल्या मेकअप आर्टीस्टला अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हायवरसारखा लुक करण्यासाठी चॅलेंज देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भटकले आहेत. हा खालच्या दर्जाचा प्रचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/IshitaYadav/status/1218468190063169537

व्हिडीओत दिसत आहे की, दीपिका एका मेकअप आर्टीस्टसोबत आहे. यानंतर ती आपल्या मेकअप आर्टीस्टला तिच्या वेगवेगळ्या सिनेमातील लुकमध्ये तयार होण्यासाठी चॅलेंज देताना दिसते. यावेळी ती छपाकचा लुक करण्यासाठीही सांगते.

https://twitter.com/TigressSun/status/1218674129731235846

एकानं दीपिकावर निशाणा साधताना अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांचा हा अपमान आहे असं म्हटलं आहे आणि तिला प्रश्न केला आहे की, सिनेमाच्या प्रचारासाठी तू किती खालच्या पातळीला जाऊ शकतेस ?

https://twitter.com/Ninja860Hindu/status/1218470025050198016

अशा प्रकारचे अनेक ट्वीट्स सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे दीपिकावर टीका होताना दिसत आहे.

https://twitter.com/shelendrashukla/status/1218469913355882498

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !