‘छपाक’ रिलीज झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी दीपिका ‘या’ कारणामुळं भयंकर ‘टेन्शन’मध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा छपाक हा सिनेमा कालच (शुक्रवार दि 10) जानेवारी रिलीज झाला आहे. या सिनेमात दीपिका मुख्य भूमिकेत आहे. प्रदर्शनाआधी दीपिकाने सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. समीक्षकांनीही सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

छपाकने रिलीज होताच चांगली कमाई केली आहे. सिनेमाला प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. हा सिनेमा कालच रिलीज झाला आहे. परंतु दुसऱ्याच दिवशी दीपिका टेन्शनमध्ये आली आहे. कारण छपाक सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. तमिळ रॉकर्सने हा सिनेमा पहिल्याच दिवशी लीक केला आहे. यामुळे दीपिकाची चिंता वाढली आहे. कारण दीपिकाने या सिनेमा फक्त अभिनयच नाही केला, तर या सिनेमाची निर्मितीही तिने केली आहे.

तमिळ रॉकर्सने याआधीही अनेक सिनेमे ऑनलाईन लीक केले आहेत. मरजावाँ, ड्रीमगर्ल, भारत, कबीर सिंह, केसरी असे अनेक सिनेमे तमिळ रॉकर्सने पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक केले आहेत. यामुळे सिनेमांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता दीपिकाची चिंता वाढल्याने ती टेन्शनमध्ये आली आहे.

छपाक सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाची निर्मिती दीपिका पादुकोणचं प्रॉडक्शन हाऊस, फॉक्स स्टार स्टुडिओ आणि मृगा प्रॉडक्शन यांनी मिळून केली आहे. या सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेस्सी हा प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !