Deepika-Ranveer | चित्रपट ‘83’ च्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोणनं घातला बॅकलेस ड्रेस, फोटो झाले व्हायरल.

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Deepika-Ranveer | बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. दीपिका सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात तिनं जागा निर्माण केली आहे. (Deepika-Ranveer )

दीपिकानं 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) लग्नगाठ बांधली. त्या दोघांची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडते. नुकतंच 83 चित्रपटाच्या प्रमोशनाच्या वेळी दीपिकानं गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. या मध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून, नेटकऱ्यांनी तिच्या (Deepika Padukone) लूकला चांगलाच पसंती दर्शवली आहे. तसेच रणवीरनं गूच्चीची पॅन्ट घातली आहे. तसेच त्यानं रेट्रो लूक केल्याचं दिसत आहे. दीपिकीच्या शेअर केलेल्या पोस्टला 1मिलिनियमहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी कमेंटमधून कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Deepika-Ranveer )

Advt.

दरम्यान, सोशल मीडियावर चाहते या कपलचा झलक पाहण्यासाठी आतुर असतात. जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं, तेव्हा ते चर्चेचा विषय होतात. दीपवीरला सर्वोत्तम ट्रेंड कपल्समध्ये (Randeep) गृहित धरतात.


Web Title :-
Deepika-Ranveer | deepika padukone backless gown ranveer singh 83 promotions see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Temperature | वायव्य भारतात थंडीची लाट ! पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात होणार मोठी घट

Saif Ali khan | पहिल्या भेटीतच अमृताकडून सैफ अली खाननं मागितले 100 रूपये उधार, जाणून घ्या किस्सा..

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक; 2 पिस्टल 10 काडतुसे जप्त

Urfi Javed Viral Photo | उर्फी जावेदनं घातला विचित्र ड्रेस, नेटकरी म्हणाले – ‘आता मच्छरदाणी का घातलीस?’, व्हायरल फोटोमुळे उर्फी झाली ट्रोल..

Government Pension Schemes | जर ‘या’ 4 सरकारी पेन्शन योजनांमध्ये केली असेल गुंतवणूक तर निवृत्तीनंतर राहणार नाही टेन्शन; जाणून घ्या किती मिळतो रिटर्न

Pune Police All Out Combing Operation | पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ ! 3213 जणांच्या तपासणीदरम्यान 33 कोयते, 8 तलवारी, चॉपर जप्त; 13 आरोपींना अटक, 38 केसेस दाखल