अभिनेत्री दीपिकानं हटवला Ex बॉयफ्रेंड ‘रणबीर’चा टॅटू, बॅकलेस फोटोंमुळं सोशलवर चर्चा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण सध्या तिचा आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांतच हा सिनेमा रिलीज होणार आहे. काल रात्रीच ती मुंबईतील फिल्मसिटीमध्ये प्रमोशनदरम्यान स्पॉट झाली. ती ब्लू सिक्वेंसवाल्या बॅकलेस ब्लाऊज आणि मल्टी कलर्ड साडीत दिसली. नेहमी सारखीच ती सुंदर दिसत होती.

यावेळी आणखी एका गोष्टीनं दीपिकानं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे आरके नावाचा टॅटू जो तिच्या मानेवर होता परंतु आता मात्र दिसत नव्हता. जेव्हा रणबीर कपूर आणि दीपिका एकमेकांना डेट करत होते तेव्हा रणबीरसोबत नाव जोडल्यानंतर तिनं हा टॅटू मानेवर काढून घेतला होता. दीपिकाच्या फोटोंमध्ये रणबीरचा टॅटू तिनं हटवला आहे असं स्पष्ट दिसत आहे. यावेळी दीपिकाच्या या हॉट बॅकलेस फोटोंनी चाहत्यांना पुन्हा एकदा आरकेच्या टॅटूची आठवण करून दिली.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती छपाक या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. याशिवाय दीपिका 83 या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात ती पती रणवीर सिंगसोबत काम करणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका ती साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/B6pstK7HVgI/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !