Google नं ‘प्ले-स्टोर’मधून डिलीट केले ‘हे’ 29 Apps, तुम्हीपण ‘तात्काळ’ काढून टाका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने पुन्हा एकदा आपल्या प्लेस्टोअर मधून 29 अ‍ॅप्स डिलिट केले आहे. विशेष म्हणजे गुगलने जे अ‍ॅप प्लेस्टोअर मधून रिमूव्ह केले आहेत ते 1 कोटी पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहेत. क्विक हिलच्या मते हे सर्व HiddAd कॅटेगरीचे अ‍ॅप होते, म्हणजेच फोन मध्ये तुम्हाला या अ‍ॅपचे आयकॉन दिसत नाही. हे अ‍ॅप थेट तुमच्या होम स्क्रीनवर किंवा शॉर्टकटमध्ये आयकॉन बनवतात. अनेक यूजर्स अ‍ॅपच्या शॉर्टकट आयकॉनवर क्लिक करतात तर त्यांना फुल स्क्रिन जाहिरात दिसते. इतर 5 अ‍ॅप Adware आहेत, जे जाहिरात दिसताना इंस्टॉल होतात.

प्ले स्टोरवरुन डिलीट होणारे अ‍ॅप
क्विक हिलच्या रिपोर्टनंतर गुगलने जे अ‍ॅप प्ले स्टोर डिलिट केल्यानंतर त्यात Feel Camera HD, Filter Photo Frame, Lens Flares, Magic Effect, QR Code Scanner, Super Mark, Photo Effect Pro, Art Filter, Lie Detector prank, New Hair Fashion, Smart Magnifier Pro, Magnifier Pro- Magnifying glass, Magnifying Glass Pro, Cut Cut Mix, Cut Cut Mix Pro, Galaxy Overlay, Color Splash Photo Effect, या अ‍ॅपचा समावेश आहे.

याशिवाय Age Face, Photo Blur, Blur Image, Super Magnifier Lite, Magnifying Pro, Qing Camera, Reflex Camera HD, First Camera HD, Rhythm Camera, Pretty Makerup Photo, Glitch Lens – Vaporwave & Ghost Photo Editor, Multi Apps – Multiple Accounts simultaneously याचा समावेश आहे. जर तुमच्या फोनमध्ये यातील कोणतेही अ‍ॅप असेल तर ते डिलीट करा.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी