‘या’ मुख्यमंत्र्याची मुलगी चक्क कंपनीत कामाला, वडिलांच्या मदतीसाठी काढली 5 महिन्यांची सुट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. त्यांना मदत करण्यासाठी त्यांची मुलगी हर्षिताने पाच महिन्यांची सुट्टी घेतली आहे. बुधवारी पक्षाच्या एका कार्यक्रमात केजरीवाल यांनी हि माहिती दिली. जाणून घेऊया केजरीवाल यांची मुलगी हर्षिताबद्दल…

ये हैं CM केजरीवाल की बेटी, यहां से की है पढ़ाई, करती हैं ये जॉब

अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हि आपल्या वडिलांप्रमाणेच अभ्यासात प्रचंड हुशार आहे. तिने 12 वि च्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर तिने इंजिनिअरिंगचा अभ्यास करत सर्वात अवघड अशा IIT JEE परीक्षेत देखील यश मिळवले. त्यानंतर तिने IIT दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला. केजरीवाल यांनी सांगितल्यानुसार ती सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करत असून ती पाच महिन्यांच्या सुट्टीवर आली आहे. केजरीवाल यांच्या विधानसभा मतदारसंघात फिरून नागरिकांची भेट घेणार आहे. हर्षिताने केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून ती सध्या नोकरी करते.

ये हैं CM केजरीवाल की बेटी, यहां से की है पढ़ाई, करती हैं ये जॉब

दरम्यान, केजरीवाल यांचा मुलगा पुलकित हा देखील अभ्यासात हुशार असून त्यानेही बारावीच्या परीक्षेत 96.4 टक्के गुण मिळवले होते. त्याचबरोबर त्याने देखील IIT दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला आहे.

ये हैं CM केजरीवाल की बेटी, यहां से की है पढ़ाई, करती हैं ये जॉब

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like