काँग्रेसचे ‘तेज-तर्रार’ प्रवक्ते राजीव त्यागी यांचं निधन, अचानक पडल्याने झाले होते ‘बेशुध्द’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते राजीव त्यागी यांचं निधन झालं आहे. त्यागी यांची प्रकृती अचानकपणे बिघडली होती. त्यांना गंभीर परिस्थितीत गाजियाबादच्या यशोदा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

राजीव त्यागी हे काँग्रेसचे तेज-तर्रार प्रवक्ता होते तसेच ते टीव्ही चॅनलवरील डिबेटमध्ये प्रभावीपणे आपल्या पक्षाची बाजू ठेवत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like