Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक (Video)

नवी दिल्ली : Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगीवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला आणि यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गोगीसह तीन लोकांचा मृत्यू झाला (Delhi’s Rohini Court shootout). रोहिणी पोलीस आयुक्तांनी सांगितले की, तिहार करागृहात बंद असलेल्या गोगीला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी दोन हल्लेखोरांनी गोगीवर हल्ला (Delhi Shootout) केला.

 

 

 

पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या कारवाईत गोगीसह दोन्ही हल्लेखोर मारले गेले.
हल्लेखोर वकीलाचा गणवेश घालून आले होते. कोर्टात आल्यानंतर त्यांनी जितेंद्र गोगीवर गोळ्या झाडल्या.
हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे (The video of the Delhi’s Rohini Court shootout is rapidly going viral on social media).
ज्यामध्ये फायरिंग दरम्यान लोक इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.
यामध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. जुन्या वैमनस्यातून हे गँगवॉर घडले.

हे देखील वाचा

Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Delhi Shootout | Thrilling video of the shootout at Rohini Court in Delhi, people running away shouting firing (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update