दिल्ली विद्यापीठात कनिष्ठ, वरिष्ठ संशोधक आणि सह संशोधक पदाच्या ३ जागांची भरती

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विद्यापीठात कनिष्ठ संशोधक आणि सहसंशोधक तसेच वरिष्ठ सहसंशोधक पदाच्या ३ जागांची भरती होणार आहे. त्यासाठी MSC, M.Phil, P.hD झालेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली माहिती वाचून अर्ज करावा. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख १० जुलै २०१९ आहे.

पदाचे नाव : जूनियर रिसर्च फेलो / सीनियर रिसर्च फेलो
पात्रता : M.Sc
जागा : 02पोस्ट
अनुभव : 2 – 5 वर्ष
नोकरी करण्याचे ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारिख : 10/07/2019
पदाचे नाव : सहसंशोधक
पात्रता : M.Phil/Ph.D
जागा : 01पद
अनुभव 1 – 3 वर्ष
नोकरी करण्याचे ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10/07/2019

Loading...
You might also like