दिल्ली विद्यापीठात व्हिजिटिंग, गेस्ट विभागात ३० पदांची भरती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – दिल्ली विद्यापीठात व्हिजिटिंग आणि गेस्ट विभागात ३० पदांची भरती होणार आहे. यासाठी MBA/PGDM, CA, CS आणि कोणत्याही शाखेत पोस्ट ग्रॅजुएशन असलेला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे या पदांसाठी १७ जून २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

एकूण जागा : ३०

पदाचे नाव : विजिटिंग फैकल्टी / गेस्ट फैकल्टी

पात्रता : MBA/PGDM, CA, CS आणि कोणत्याही शाखेत पोस्ट ग्रॅजुएशन

अनुभव : १-५ वर्ष

नोकरीचे ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७/०६/२०१९

निवड प्रक्रिया : लिखित परीक्षा आणि मुलाखत

नोकरीसाठी पत्ता :

Prof ND Kapoor Marg, Opp. Kirorimal College, Delhi School Of Economics, University Enclave, New Delhi, Delhi 110007.

 

Loading...
You might also like