Video : ‘या’ युवतीने सपना चौधरीच्या गाण्यावर बसमध्येच केला ‘हॉट’ डान्स !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीच्या डीटीसी बसमधील डान्स व्हिडीओ समोर आल्यानंतर गोंधळ उडाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ डीटीसी बस मॅनेजमेंट पर्यंत पोहचल्यानंतर या व्हिडीओ मधील सहभागी ड्राइव्हरला सस्पेंड करण्यात आले. डीटीसीमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ मध्ये मुलगी सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर ड्राइव्हर, कंडक्टर आणि मार्शलसोबत डान्स करत होती.
समोर आलेल्या व्हिडीओ मध्ये ती मुलगी डीटीसी बसमध्ये प्रवाशांसमोर डान्स करत होती. या डान्सचा व्हिडीओ शूट केला आहे. तिने डान्स फक्त गाडी मध्ये केला नाहीतर गाडीच्या बाहेर रस्त्यावर देखील केला. हा व्हिडीओ दिल्लीमधील जनकपुरी भागात शूट झाला आहे.
या व्हिडीओची तपासणी केली गेली त्यानंतर कळाले की, हा व्हिडीओ २१ जुलैला शूट झाला होता. मार्शल यांना सिव्हिल डिफेन्स ऑफिसमध्ये पाठविण्यात आले. कंडक्टर कॉन्ट्रॅक्टवर होता, त्याच्याकडून देखील स्पष्टीकरण मागवले गेले.
केसगळती होतेय का ? ‘हे’ ६ साधे-सोपे घरगुती उपाय करा
आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम
‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या
आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्नांची उत्तरे आवश्य जाणून घ्या !
सावधान ! लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा
‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ
‘डायरीया’वर करा ‘हे’ घरगुती उपाय, लवकर येईल ‘गुण’ !
‘फिगर’ मेंटेन करायची आहे का ? मग करा ‘हा’ उपाय
विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी चीनची ‘ही’ सोपी उपचार पद्धत