Delta Plus Variant | मुंबईत 128 नमून्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला, महाराष्ट्रात डेल्टा प्लसची 27 नवीन प्रकरणे

मुंबई – Delta Plus Variant | महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (corona virus) चा अतिशय संसर्गजन्य व्हेरिएंट (highly contagious variant) डेल्टा प्लस (Delta Plus) ची 27 नवीन प्रकरणे समोर आली (In Maharashtra, 27 new cases of Delta Plus) असून राज्यात अशा प्रकरणांची संख्या वाढून 103 वर पोहचली आहे. तर मुंबईत 128 नमून्यांमध्ये व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे (In Mumbai, delta variant found in 128 samples). राज्याचा आरोग्य विभाग (state health department) आणि बृहन्मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ने सोमवारी ही माहिती दिली.

बीएमसीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जीनोम सिक्सेन्सिंग (genome sequencing) साठी पाठवलेल्या 188 नमून्यांपैकी 128 मध्ये व्हायरचा डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे. याशिवाय इतर नमून्यांपैकी दोनमध्ये अल्फा व्हेरिएंट आढळला आहे तर 24 नमून्यांमध्ये कप्पा व्हेरिएंट आढळला आहे.

आरोग्य विभागाने सांगितले की, महाराष्ट्रात सोमवारी समोर आलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या 27 नवीन प्रकरणांमध्ये गडचिरोली (Gadchiroli) आणि अमरावती ( Amravati) 6-6, नागपुर (Nagpur) मध्ये 5, अहमदनगर (Ahmednagar) मध्ये 4, यवतमाळ (Yavatmal) मध्ये 3, नाशिक (Nashik) मध्ये 2 आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्यात 1 प्रकरण आढळले आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या गुलटेकडी परिसरात गुंडांचा हैदोस ! तरुणावर तलवार, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

PM Kisan | पीएम किसानच्या नवीन यादीतून कोणा-कोणाचे नाव वगळले?, ‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या संपूर्ण गावाची यादी; जाणून घ्या

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे पुण्यासह नाशिक, महाड मध्ये गुन्हे दाखल, अटक होणार?; नाशिक, पुण्याहून पोलीस पथक चिपळूणला रवाना

Dahi Handi | राज्यात जन्माष्टमीला दहीहंडीची परवानगी नाही, कडक नियमांच्या आणि निर्बंधांच्या कक्षेत साजरा केला जाईल गणेशोत्सव; जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Delta Plus Variant | delta pattern confirmed in 128 samples in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update