• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, July 5, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडण्याच्या…

    ताज्या बातम्या

    Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष; अजित…

    ताज्या बातम्या

    Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला राडारोडा टाकल्याप्रकरणी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Demat Account KYC | 8 दिवसात डिमॅट अकाऊंटसंबंधी करा हे काम अन्यथा 1 जुलैला शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकणार नाही शेअर्स

Demat Account KYC | 8 दिवसात डिमॅट अकाऊंटसंबंधी करा हे काम अन्यथा 1 जुलैला शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकणार नाही शेअर्स

ताज्या बातम्याआर्थिकराष्ट्रीय
On Jun 22, 2022
Demat Account KYC share market trading demat account kyc deadline ends 30 june 2022 nse bse
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Demat Account KYC | जर तुमचे डिमॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्हाला 30 जून 2022 पर्यंत आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटचे केवायसी करावे लागेल. जर तुम्ही केवायसी केले नाही तर 1 जुलैपासून तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करू शकणार नाही. म्हणजे डिमॅटचे केवायसी नसेल तर 8 दिवसानंतर तुमचे अकाऊंट अस्थायी प्रकारे बंद होऊ शकते.

 

करावे लागेल केवायसी

डिमॅट अकाऊंटमध्ये तुमची इन्कम रेंज, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी अपडेट करायचे आहे. जर तुम्ही तुमच्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात ही माहिती अपडेट केली नाही तर तुमचे अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह होईल. एनएसडीएलनुसार, डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट असलेल्या गुंतवणुकदारांना नो यूअर कस्टमर म्हणजेच केवायसी प्रक्रिया अंतर्गत 6 माहिती द्याव्या लागतील. यामध्ये नाव, पत्ता, पॅन डिटेल, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि वार्षिक इन्कमचा समावेश आहे. (Demat Account KYC)

 

ही माहिती देणे अनिवार्य

1 जून 2021 नंतर सर्व डिमॅट अकाऊंटसाठी ही 6 प्रकारची माहिती देणे बंधनकारक केले आहे. गुंतवणुकदारांना केवायसी अपडेट करण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर ही माहिती अपडेट केली नाही तर तुमचे डिमॅट अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह होऊ शकते. नंतर ही माहिती अपडेट झाल्यानंतर पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट केले जाईल. कोरोना काळात शेअर बाजाराकडे गुंतवणुकदारांचा कल वाढला आहे.

 

Web Title :- Demat Account KYC | share market trading demat account kyc deadline ends 30 june 2022 nse bse

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

 

  • Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’

 

  • Pune Crime | बहिणीच्या दिराकडून शारिरीक संबंधाची मागणी ! बदनामी केल्याने तरुणीची आत्महत्या, विमाननगर परिसरातील घटना
Addressannual incomebseDemat & Trading AccountDemat Account KYCdemat account kyc deadlineDemat Account KYC latest newsDemat Account KYC latest news today
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Onion Oil Benefits | कांद्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

Next Post

Nilesh Rane On Uddhav Thackeray | ‘आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा’; भाजप नेते निलेश राणेंचा टोला




मनोरंजन

मनोरंजन

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Riya Sen Superbold Look | वयाच्या 41 व्या वर्षी रिया सेननं…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Rashami Desai Gorgeous Look | रश्मि देसाईने ओलांडल्या…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील…

Nitin Patil Jul 1, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस…

ताज्या बातम्या

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा…

ताज्या बातम्या

High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल…

ताज्या बातम्या

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या…

Latest Updates..

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे…

Jul 4, 2022

Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये…

Jul 4, 2022

Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला…

Jul 4, 2022

IAS Daulat Desai | मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्य…

Jul 4, 2022

Devendra Fadnavis | फडणवीसांकडून विरोधी पक्ष नेत्याचे…

Jul 4, 2022

CM Eknath Shinde | विधानसभेत CM एकनाथ शिंदे भावूक, झाले…

Jul 4, 2022

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या…

Jul 4, 2022

Sara Tendulkar | सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं…

Jul 4, 2022

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा…

Jul 4, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून…

nagesh123 Jul 4, 2022

This Week

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना…

Jul 3, 2022

Anil Gote On Devendra Fadnavis | अनिल गोटेंचे मुख्यमंत्री शिंदे यांना…

Jul 3, 2022

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या…

Jul 3, 2022

Sanjay Raut On Devendra Fadnavis | ‘बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद…

Jul 3, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Ajit Pawar | शिंदे सरकारला अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘एकही कायदा…’

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde Government | शिवसेनेला धक्का दिला ! अब की बार, शिंदे सरकार

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

Ajit Pawar | नक्की काळबेरं ! ‘106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही’

Jul 4, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.