Demi Rose | डेमी रोजनं केलं चक्क टॉपलेस फोटोशूट, फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Demi Rose | जगप्रसिद्ध ब्रिटिस मॉडेल डेमी रोज सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. (Famous Model) डेमी रोजला सोशल मीडियावरील प्रख्यात इनप्लुएझर म्हणून सुद्धा ओळखलं जात. सोशल मीडियावर (Demi Rose)ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या डेमीनं तिच्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही अनोखे फोटो शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेले फोटो पूर्ण जगभरात व्हायरल होताना दिसतंय. तिनं चक्क टॉपलेस फोटो पोस्ट केला असून नेटकऱ्यांनी त्या फोटोवर चांगलाच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Demi Rose Topless photoshoot) शेअर केलेल्या फोटोमध्ये डेमीच्या (Demi Rose ) मागं डोंगर दिसत आहे. या टॉपलेस फोटोमधील तिच्या चेहऱ्याचं हावभावपण बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या टॉपलेस फोटोशूटमुळे नेटकऱ्यांचा पारा वाढला असून, अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्समधून त्यांचे प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, डेमी रोज (Demi Rose ) ‘प्रीटी लिटिल थिंग्ज’ची अम्बेसडर आहे. तसेच तिला जगालीत एक लोकप्रिय मॉडेल म्हणून देखील ओळखलं जातं. तिचं इन्टाग्रामवर 18.06 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

 

Web Title : Demi Rose | british model demi rose shared bold topless photos fans reaction goes viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला