Demu Train Derailed Pune | पुणे रेल्वे स्थानकाजवळ डेमू रेल्वे रुळावरुन घसरली (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात (Pune News) डेमू रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती आता समोर आली आहे. डेमू रेल्वेचे (Demu Railway) काही डबे रुळावरुन घसरली (Demu Train Derailed Pune) आहेत. ही घटना पुणे रेल्वे स्थानकाजवळ (Pune Railway Station) सकाळी साडे नऊ वाजता घडली आहे. याबाबत हा प्रकार समजताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचा-यांची धांदल उडाली आहे. दरम्यान डेमू रेल्वे रुळावरुन घसरल्याने वाहतुक कोंडी झाली आहे.

 

 

पुणे रेल्वे स्थानकाजवळ डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने गोंधळ उडाला आहे. यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, कर्मचा-यांकडून शर्थींचे प्रयत्न केले जात आहेत. ही रेल्वे दौंडच्या (Daund) दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला आहे? याची माहिती अजुन पुढे आली नाही.

Web Title : Demu Train Derailed Pune | demu train derailed at pune railway station affects railway service

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे