19 उप महानिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

मुंबई :  पोलिसनामा ऑनलाईन

राज्य पोलीस दलातील 19 उप महानिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश आज रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलीस उप महानिरीक्षकांचे नाव आणि कोठून कोठे बदली झाली हे पुढीलप्रमाणे…

1. के. जी. पाटील,भापोसे (अपर पोलीस आयुक्त/पोलीस उप महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई ते अपर पोलीस आयुक्त(प्रशासन) ठाणे शहर), २. डी. वाय. मंडलिक, भापोसे ( पोलीस आयुक्त, अमरावती शहर ते पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग म.रा.पुुणे) 3.रवींद्र शिसवे, भापोसे (अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा,बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई), 4. निशिथ मिश्रा,भापोसे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते अपर पोलीस आयुक्त, संरक्षक व सुरक्षा, मुंबई शहर), 5. मकरंद रानडे, भापोसे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,ठाणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), 6. एस. जयकुमार,भापोसे ( अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग,मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल,मुंबई), 7. संदीप कर्णिक,भापोसे (पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,मुंबई), 8. बी.जी.गायकर,भापोसे (पोलीस उप आयुक्त,पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर), 9. एस.बी.फुुलारी, भापोसे (समादेशाक,राज्य राखीव पोलीस बल, गट-1,पुणे ते अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग,पुणे शहर), 10. एस.व्ही.मोहिते,भापोसे (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ते उप संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी,नाशिक), 11. एस.व्ही.कोल्हे,भापोसे (पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक,औरंगाबाद ते अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई),12. डी.आर.कराळे, भापोसे (पोलीस अधीक्षक, जळगाव ते पोलीस महानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येत असून पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील), 13. प्रवीण पवार,भापोसे (पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई ते अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,ठाणे शहर ), 14.ए.बी.रोकडे,भापोसे (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग ,नागपूर ते पोलीस उप महानिरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई), 15. बी.जी.शेखर,भापोसे (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण, केंद्र अकोला ते पोलीस उप महानिरीक्षक,राज्य राखीव पोलीस बल,मुंबई), 16. संजय बाविस्कर,भापोसे (पोलीस उप आयुक्त, पुणे शहर ते पोलीस आयुक्त, अमरावती शहर), 17. विरेश प्रभू,भापोसे (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण ते अपर पोलीस आयुक्त, वाहतूक मुंबई शहर), 18.मनोजकुमार शर्मा,भापोसे (पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर ते अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग,मुंबई शहर), 19. सुवेझ हक, भापोसे (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक,मुंबई).