‘वकिल’ असूनही करते ‘मॉडेलिंग’, ‘हॉट’ फोटो व्हायरल झाल्यानं सोशल मीडियावर ‘खळबळ’ !

पोलिसनामा ऑनलाइन –सरोद बर्टिन (Sarod Bertin) या नावाच्या एका मॉडेलची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. सरोद एक हैतीयन(Haitian) मॉडेल आहे. सरोदचा जन्म 11 एप्रिल 1986 रोजी हैती मध्ये झाला होता. सध्या तिची सोशलवर खूप चर्चो होताना दिसत आहे. सरोद डेमॉनिकान रिपब्लिक मध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिने स्पॅनिस आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे. रिपोर्ट्सनुसार, सरोदने 2003 ते 2010 पर्यंत कायद्याचा अभ्यास केला आहे. सध्या ती मानवाधिकार वकील आहे. सध्या सरोदनं आपल्या हॉट अवतारानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B_0LbPZJCzP/

सरोदनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आपली हॉट आणि कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. काही फोटो तिनं स्विमिंग पूलमध्येही पोज दिल्या आहेत. बिकिनी लुकसाठी ती खूप फेमस आहे. अनेक फोटोत ती वेगवेगळ्या बिकिनीत दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B_xvENNpTXv/

वकील असणाऱ्या या सरोदने मॉडेलिंग मध्येही आपले नशीब आजमावून पाहिलं आहे. इतकंच नाही तर या क्षेत्रात ती यशस्वीदेखील झाली आहे. मुख्य म्हणजे सरोदचे काही बोल्ड आणि हॉट फोटो सध्या सोशलवर आग लावत आहेत. हॉट बिकीनीतील फोटो शेअर करत सरोदने नेटकऱ्यांचा बीपी वाढवला आहे. सरोदची फिगरही खूप आकर्षक आहे. तिच्या कमनीय बांध्याचे अनेकजण दीवाने आहेत.

https://www.instagram.com/p/B_vHJLqJ1ml/

सरोदचे हे फोटो पाहून ती 33 वर्षांची आहे हे ओळखणेही कदाचित तुम्हाला जमणार नाही. सरोद आपला फिटनेस मेंटेन केला आहे, मिस युनिव्हर्स 2010 मध्ये भाग घेत सरोदनं हैतीचे प्रतिनिधित्व केले होते. लॉस वेगासमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सरोद हरली होती. परंतु आता मात्र ती सर्वांना मोहित करत सर्वांचे मन जिंकताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B–gjNcJbgW/

https://www.instagram.com/p/B-2LfubJBgf/

https://www.instagram.com/p/B-sTHDOp_JL/

https://www.instagram.com/p/B8kDWVZJSfF/

https://www.instagram.com/p/B0kBNR8lEPz/

https://www.instagram.com/p/B0Ut1gwJp-y/