Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra State Government) गृह विभागाने (Maharashtra Home Dept) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (IPS Param Bir Singh) यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांच्यावर डिसेंबर 2021 मध्ये केलेली निलंबनाची कारवाई देखील रद्द करण्यात आली आहे. त्यांचा निलंबनाचा कालावधी देखी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं असं गृह विभागाच्या (Home Department) आदेशात नमुद करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांचे निलंबन मागे का घेतले याचा खुलसा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, कॅटचा (CAT (Central Administrative Tribunal) एक निर्णय आला आहे. त्या निर्णयामध्ये कॅटने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांची डी देखील बेकायदेशीर ठरवली आहे. त्यांचे निलंबन देखील कॅटने रद्द केले आहे. आम्ही फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. त्या अंमलबजावणी अंतर्गत डी बेकायदेशीर ठरवल्याने डी बंद झालेली आहे. त्या अनुषंगाने त्यांचं निलंबन देखील मागे झालेलं आहे, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

सेंट्रल अ‍ॅडनिस्ट्रेटिव्ह ट्रॅबिन्यू (कॅट) यांनी दिलेल्या निर्णयामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधातील डिपार्टमेंटल
कारवाईला चुकीचं ठरवत ही कारवाई बंद करण्यात आली. कॅटने परबीर सिंह यांचं निलंबनही चुकीचं ठरवत
निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे,
असंही फडणवीस यांनी सांगितलं.

परमबीर सिंह यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख
(Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर त्यांच्यावर 2021 मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis explanation after withdrawing parambir singh suspension

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले – ‘आता विस्तार झाला नाही तर मग…’

Param Bir Singh Suspension Orders Revoked | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबन देखील रद्द

Devendra Fadnavis | ‘भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा (व्हिडिओ)

Total
0
Shares
Related Posts
Khadki Pune Crime News | Beat the driver and took the cab away! Two rickshaws, a car and a pedestrian were hit on the way

Pune Crime News | पुणे : धर्मांतराचा कट? ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी आणि डान्स करुन बरे होत असल्याचे सांगणाऱ्या पास्टर व सिस्टरवर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | Pimpri Municipal Corporation owes Rs 7 crore 55 lakh to the police; The topic of discussion in the city; Property on Lease for Police Station, Chowki with Commissionerate

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर