Devendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरुन आक्रमक झालेले भाजप (BJP) नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) ओबीसी आरक्षणाचा खून केल्याचा आरोप फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी आम्ही शांत बसणार असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे. Devendra Fadnavis | murder of OBC reservation by mahavikas aghadi government

भाजपच्या प्रदेश कायर्कारिणी बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहे. घेतलेला निर्णय तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्या दिवशी तोच पुन्हा निर्णय घेतला जातो. हे सरकार आहे की सर्कस? अशी घणाघाती टीका फडणवीसानी केली आहे. राज्यात सरकार म्हणून अस्तित्व आहे का? मंत्री आपल्या विभागाचे राजे झाले अन् प्रत्येक विभागात एक एक वाझे ही अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारान बरबटलेल हे सरकार आहे. अशी अवस्था गेल्या 60 वर्षात पाहिली नसल्याचे फडणवीस म्हणाले.

Web Title :- Devendra Fadnavis | murder of OBC reservation by mahavikas aghadi government

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव