Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office) यांनी आज विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.

विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वस्त्रोद्योग आयुक्त आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात 500 अधिकारी-कर्मचारी आहेत.
त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असे म्हणणे चुकीचे आहे.
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

 

Web Title :  No decision to shift textile commissioner’s office to Delhi – Devendra Fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime News | नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास अंगावर वीज पडून वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune PMC Budget | पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक 24 मार्च रोजी; अंदाजपत्रक हे 8500 कोटी रुपयांच्या पुढे असण्याची शक्यता

India Book of Records | कौतुकास्पद ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या
7 वर्षीय मुलाच्या विक्रमाची नोंद

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | सहा महिने झाले सरकारची नुसतीच घोषणा; खेळाडूंचा गौरव ही नाही आणि पुरस्काराची रक्कम सुध्दा नाही

Shambhuraj Desai | ‘संजय राऊतांच्यात हिंमत असेल तर…’ शंभूराज देसाईंचं राऊतांना आव्हान

Osho Sambodhi Divas | ओशो शिष्यांच्या एकजुटीपुढे ओशो आश्रम व्यवस्थापन नमले; ७० व्या ओशो संबोधी दिनानिमित्त हजारो शिष्यांकडून आश्रमाच्या बचावासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार

Dada Bhuse | संजय राऊतांवर बोलताना दादा भुसेंकडून शरद पवारांचा उल्लेख, विधानसभेत खडाजंगी; अजित पवार भडकले म्हणाले…