Devoleena Bhattacharjee | गोपी बहुच्या ‘त्या’ फोटोने चाहत्यांनी लावले डोक्याला हाथ ; म्हणाले “आता तू हिजाब परिधान…..”
पोलीसनामा ऑनलाइन टीम : गेल्या अनेक दिवसांपासून देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) खूपच चर्चेत आहे. नुकतेच देवोलीनाने लग्न केल्याने ती चर्चेत आली आहे. जिम ट्रेनर शहनवाज खान सोबत लग्न केल्याने अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. आता पुन्हा एकदा देवोलीना (Devoleena Bhattacharjee) चर्चेत आली आहे.
अभिनेत्री देवोलीना नेहमीच तिच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. देवोलीनाने नुकतेच लग्न केल्याने ती चर्चेत आली आहे. देवोलीनाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोमध्ये देवोलीनाने (Devoleena Bhattacharjee) प्रिंटेड शॉट फ्रॉक परिधान केला आहे.
यावरून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. या फोटोवर कमेंट करत एका युजरने म्हटले की,
“आता हे सगळे बंद कर तुझे लग्न झाले आहे तू हिजाब परिधान कर”.
तर एका दुसऱ्या युजरने म्हटले की, “ह्याच्याकडे फक्त एकच जोड बूट आहेत का? प्रत्येक फोटोमध्ये हा याच बुटांमध्ये दिसतो. अशा एक ना अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी या दोघांना पुन्हा एकदा ट्रोल केले आहे.
Web Title :- Devoleena Bhattacharjee | tv devoleena bhattacharjee share pics with husband shahnawaz sheikh in short dress after interfaith marriage users trolled immensely
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Happy Birthday Kim Sharma | बॉलीवूड अभिनेत्री किम शर्माचे नाव ‘या’ क्रिकेटरशी देखील जोडले गेले होते
Sherlyn Chopra | जाणून घ्या कोण आहे शरलीन चोपडा; तिचे फोटोज आहेत एकदम हॉट
Giorgia Andriani | ‘या’ कारणामुळे प्रसिद्ध आहे अरबाज खानची गर्लफ्रेंड; सोशल मीडियावर फोटो वायरल
Madhuri Dixit Nene | ‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितने नाकारला होता हम साथ साथ है चित्रपट