DG Insignia Award Maharashtra Pune Police | पुणे आणि शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस आस्थापनेवर अधिकारी आणि अंमलदार यांना महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – DG Insignia Award Maharashtra Pune Police | महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला (Maharashtra Din) पोलीस महासंचालकांनी उत्तम कामगिरी, उल्लेखनीय आणि प्रशासनीय सेवेबद्दल राज्यातील 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे (Pune City Police) आणि शहर व जिल्ह्यातील (Pune Rural Police) वेगवेगळ्या पोलिस आस्थापनेवर (CID) अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे. (DG Insignia Award Maharashtra Pune Police) महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झालेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (DG Insignia Award Maharashtra Pune Police)

 

पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा (सीआयडी), पोलीस उपायुक्त संदीप जाधव (सीआयडी), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, पोलीस निरीक्षक प्रकाश चेडे, पोलीस निरीक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक नितीन जोशी (बिनतारी), पोलीस निरीक्षक श्रीराम बळीराम पोळ (पिंपरी चिंचवड), सहायक पोलीस निरीक्षक प्रविण शिर्के, सचिन काळे (पुणे ग्रामीण) आणि अशोक जगन्नाथ दुधवणे (पिंपरी चिंचवड).

 

पोलीस उपनिरीक्षक विकास साळुंखे (रा. रा.पो. बल, दौंड), प्रफुल्ल खडपकर (रा. रा. पो. बल गट १), रामेश्वर धोंडगे (पुणे ग्रामीण), सहायक पोलीस उपनिरीक्षक, शरद माने, प्रविण केंकरे, कैलास डाबेराव, रवींद्र राऊत, नंदकुमार मरकड, शेखर कोळी, सचिन नाझरे, प्रदीप सुर्वे, मोहन माळी, संजय कराळे (पुणे शहर), सुरेश जाधव (लोहगाव, पुणे), प्रमोद केंकरे, लिलाधर पवार, कैलास कोळी, शंकर लांभाते, अमोल नागपूरकर (बिनतारी), अजित कुलकर्णी, संदेश ओमासे (ग्रामीण पुणे), मोहन डोंगरे , श्रीकृष्ण गवस (रा. रा. पो. बल गट २), हवालदार स्मिता अमोंडकर, प्रशांत काकडे, प्रशांत बोऱ्हाडे, शैलेश सुर्वे, सुदर्शना म्हांगरे, प्रमोद मगर, अजय थोरात, दयानंद कुंभार, राजस शेख, देवानंद सूर्यवंशी, राहुल शितोळे, तुषार खडके,

दिगंबर सपकाळ, कुंदन शिंदे, संदीप काकडे, योगराज घाटगे (पुणे शहर), चंद्रकांत जाधव, मिर्झा बेग, मोहमंद मोमीन, शंकर नवले, रामदास बाबर,
विजय कांचन (पुणे ग्रामीण), मंगेश नवले (सीआयडी), अमरदीप साळुंके सुधीर जगताप (लोहमार्ग, पुणे), सुदर्शन सरोदे (रा. रा. बळ गट २),
मच्छिंद्र भंडारे, दिनेश ताकवले, (सीआयडी), संतोष मंडलिक, सुंभदेव जुमनाके (बिनतारी), राजू लक्ष्मण जाधव, नागेश प्रभाकर माळी (पिंपरी चिंचवड),
पोलीस नाईक निलेश देसाई, संदीप राठोड, आकाश फासगे, अमोल पवार, रणजित शिंदे, जगदीश कस्तुरे, संग्राम शिनगारे, रणजित शिंदे.
उदय चिले (लोहमार्ग पुणे), रघुनाथ हाळनोर (पुणे ग्रामीण), बापू लोणकर (एमआयए, पुणे). स्मिता श्याम पाटील (पिंपरी चिंचवड)

 

 

Web Title :- DG Insignia Award Maharashtra Pune Police | Officers at various police establishments in Pune city police, pune rural police, cid and in the city and district were honored by the DG Insignia Award

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahendra Singh Dhoni CSK Captain | महेंद्र सिंह धोनीच्या गळ्यात पुन्हा कर्णधारपदाची माळ, जडेजाचा तडकाफडकी राजीनामा !

 

Rashmika Mandanna Oops Moment | हात वर करताच जे नको तेच दिसलं, रश्मिका मंदान्ना झाली Oops Moment ची शिकार…

 

Uddhav Thackeray on Raj Thackeray | ‘राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत’; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका!