DGP Sanjay Pandey | कामात हयगय केली तर केवळ 10 % पगार कट; राज्याच्या पोलीस महासंचालकांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेय (DGP Sanjay Pandey) यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडात्मक शिक्षेसंदर्भात एक निर्णय घेतला आहे. कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस निरीक्षक यापर्यंच्या पोलिसांना आता आर्थिक दंड जादा द्यावा लागणार नाही तसा आदेश राज्याच्या पोलीस महासंचालक संजय पांडेय (DGP Sanjay Pandey) यांनी दिला आहे. कसूरदारना दंडात्मक शिक्षा करण्यामागे त्यांना आर्थिक झळ बसावी हा हेतू नसतो. त्याला एका महिन्याच्या वेतनाएवढा मोठा आर्थिक दंड लावल्यास त्यांना वेतनाचा फटका बसतो. म्हणून पोलीस महासंचालकांनी त्यावरील आर्थिक दंड कमी करण्याचा आदेश दिला आहे. दोष केला तर दंड लावायचा मात्र, मोठा आर्थिक फटका बसेल इतका नसावा असं पोलीस महासंचालकानी (Sanjay Pandey) म्हटलं आहे. यावरून दोषी असणाऱ्या पोलिसांना त्यांच्या वेतनातील 10 टक्क्यांपेक्षा अधिक दंड ठोठावला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

पोलीस महानिरीक्षक सुहास वारके (inspector general of police Suhas Warke) यांनी सांगितले की, ‘दंडात्मक केलेल्या कसूरदारास आर्थिक झळ बसू नये याकरिता पोलीस महासंचालकांनी (director general of police) एक आदेश जारी केला आहे. यावरून कसूरदार कर्मचारी, अधिकाऱ्यांना पगाराच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक दंड लावू नये असं आदेशात सांगितलं आहे. कसूरदारांना दंडात्मक शिक्षा होणार, मात्र, संबंधितांना आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी पोलीस महासंचालकांनी (Director General of Police) हा आदेश काढला असल्याची माहिती वारके (IG Suhas Warke) यांनी दिलीय.

या दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अधिनियम- 1951 (Maharashtra Police Act) तसेच,
यानुसार तयार करण्यात आलेले महाराष्ट्र पोलीस नियम- 1956 मधील तरतुदींनुसार पोलीस कर्मचारी (Policeman) ते पोलीस निरीक्षकापर्यंतच्या (Police Inspector) कर्मचारी,
अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई (Action) करण्यात येते. तसेच, दंडाची शिक्षा करण्यात येते.
तसेच त्या शिक्षेची कमाल मर्यादा एक महिन्याच्या वेतनातून अधिक होणार नाही अशी आहे.
दोषी असणारा कर्मचारी कसूरदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हावी, पुन्हा त्यांनी चूक करू नये हा असतो.
शिक्षेमुळे त्याला आर्थिक झळ बसत हे उद्दिष्ट नसते. जर एक महिन्याच्या वेतनाएवढा आर्थिक दंड ठोठावल्यास कसूरदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिक बचत फक्त बसतो.
त्यामुले पोलीस महासंचालक संजय पांडयेकडून (Director General of Police Sanjay Pandey) दंडात्मक शिक्षेच्या रकमेत बदल केला आहे.

Web Title : DGP Sanjay Pandey | 10% salary cut if hired; Orders of the Director General of Police Sanjay Pandey

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू