DGP Sanjay Pandey | परमबीर सिंह हे व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत, DGP संजय पांडेंचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  परमबीर सिंह (Parambir Singh) प्रकरणात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर केले आहे. यामध्ये त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच परमबीर सिंह हे व्हिक्टिम कार्ड खेळत (Playing victim card) असल्याचेही संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी म्हटले आहे.

 

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संजय पांडे (DGP Sanjay Pandey) म्हणाले, परमबीर स्वत: माझ्याकडे मदत मागण्यासाठी आले होते मी त्यांना संपर्क केला नव्हता. माझ्याकडे आल्यानंतर परमबीर यांचा अप्रामाणिक उद्देश स्पष्ट दिसत होता. खरी माहिती नसताना, पुरावे नसताना परमबीर यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला, असा दावाही संजय पांडे यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह हे व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)
यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला आहे.
याप्रकरणी ईडीने परमबीर सिंह यांना 3 डिसेंबर रोजी तीन समन्स बजावले होते.

 

Web Title :- DGP Sanjay Pandey | former mumbi cp parambir singh tries to play the victim card maharashtra dgp sanjay pandey affidavit in supreme court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

दिलासादायक ! ESIC च्या दोन मोठ्या योजनांच्या अटीत शिथीलता, हजारो लोकांना होणार फायदा; जाणून घ्या

Hair Care Tips | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून नष्ट करेल ‘ही’ गोष्ट; केस होतील काळे, दाट आणि मजबूत

Rupali Chakankar | …तर सरपंचपद धोक्यात येणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस

Multibagger Penny Stock | रू. 1.18 चा Stock झाला रू. 78 चा, एका वर्षात 1 लाख रुपये झाले 66 लाख, तुमच्याकडे आहेत का?

Omicron Covid Variant in Pune | चिंताजनक ! पुण्यात ‘ओमायक्रॉन’चा शिरकाव; पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यातील एका रूग्णाला Omicron ची लागण (व्हिडिओ)

PAN-Aadhaar | कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या PAN Card आणि Aadhaar Card चे काय करावे? जाणून घ्या नियम

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले; पुण्यातील पाषाण परिसरातील घटना