Dhananjay Munde | ‘गावागावात संविधान भवन बांधणार’ – धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Dhananjay Munde | आज (शुक्रवारी) विजया दशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्तानं राज्यातील जनतेला शुभेच्छा देत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून जवळपास 500 लोकसंख्या असलेल्या वस्ती अथवा गावात अद्ययावत संविधान भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्यापासून ते वाचनालयापर्यंत सर्व गोष्टी असणार आहे.
याबाबत माहिती मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून एक विशेष योजना सरकारने सुरू केली आहे.
या सरकारच्या योजनेनुसार 500 हुन जास्त लोकसंख्या असलेल्या गावात संविधान भवन बांधण्यात येणार आहे.
या संविधान भवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते ग्रंथालयापर्यंत सर्व गोष्टी असणार आहेत.
त्याचबरोबर या वर्षीपासून या संविधान भवनच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Dhananjay Munde | ncp minister dhananjay munde samvidhan bhavan dhamma chakra pravartan din

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पौड विविध कार्यकारी संस्थेवर भैरवनाथ ग्रामविकास पॕनलचे बहुमत

Pankaja Munde | ‘…कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी नाही, तर’, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

MP Pritam Munde | दसरा मेळाव्यात खा. प्रीतम मुंडे कडाडल्या, म्हणाल्या – ‘आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर दिल्लीपर्यंत पोहचतो’