Dhantrayodashi 2021 | यावेळी धनत्रयोदशीला केवळ 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या काय आहे पद्धत?

नवी दिल्ली : Dhantrayodashi 2021 | दिवाळी (Diwali 2021) आणि धनत्रयोदशीला (Dhantrayodashi 2021) सोने खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ 1 रुपयात सुद्धा सोने खरेदी करू शकता. यावेळी दिवाळीला आपल्या बजेटच्या हिशेबाने खरेदी करू शकता. सोन्याची किंमत जरी 50,000 असेल किंवा 48,000 परंतु तुम्ही 1 रुपयाने सोने खरेदीची सुरुवात करू शकता. हे सोने कसे खरेदी करू शकता ते जाणून घेवूयात –

जाणून घ्या कुठे खरेदी करू शकता सोने?

सध्या बहुतांश लोक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. पेटीएम, गुगल पे आणि फोन पे सारख्या मोबाइल वॉलेटद्वारे सोने खरेदी करू शकता. तुम्हाला 1 रुपयात सुद्धा 999.9 शुद्ध सर्टिफाईड सोने मिळेल. (Dhantrayodashi 2021)

आपल्या फोनद्वारे खरेदी करू शकता सोने

– गुगल पे (Google pay) च्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी लॉगिननंतर स्क्रोल करून खाली Gold आयकॉनवर क्लिक करा.

– यानंतर मॅनेज युअर मनीमध्ये Buy Gold चा ऑपशन निवडा.

– येथे एक रुपयात सुद्धा डिजिटल सोने खरेदी करू शकता.

– यावर 3 टक्के जीएसटी सुद्धा द्यावा लागेल.

– या प्लॅटफॉर्मवर जर 5 रुपयांचे डिजिटल सोने खरेदी केले तर 0.9 mg मिळेल.

– खरेदीसह विक्री, डिलिव्हरी आणि गिफ्टचे सुद्धा ऑपशन मिळेल.

– जेव्हा तुम्हाला सोने विकायचे असेल तेव्हा सेल बटनवर क्लिक करा.

– गिफ्टसाठी गिफ्ट ऑपश निवडा.

Paytm वर सुद्धा खरेदी करू शकता सोने

तुम्ही तुमच्या Paytm च्या ऑपशनवर जा आणि PaytmGold च्या ऑपशनवर क्लिक करा. फोनपेवरून सोने खरेदी करण्यासाठी Mymoney वर क्लिक करा.

हे देखील वाचा

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! ‘या’ कर्मचार्‍यांना मिळणार दिवाळी भेट

Gold Price | धनत्रयोदशीला खरेदी करा सोने, दिवाळीनंतर 8000 रुपयांनी होऊ शकते महाग!

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Dhantrayodashi 2021 | This time on dhanteras buy gold for just 1 rupee know what is the way

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update