धुळे जिल्ह्यातील ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील 33 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी दिली आहे. बदल्या झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.

पोलिस निरीक्षक प्रकाश विश्‍वनाथ मुंडे (शहर वाहतूक शाखा ते नियंत्रण कक्ष, धुळे), निरीक्षक राजकुमार मारूती उपासे (वाचक, पो.अधीक्षक, धुळे ते शहर वाहतूक शाखा, धुळे), निरीक्षक युवराज गोबा गायकवाड (नियंत्रण कक्ष ते पश्‍चिम देवपूर), निरीक्षक सतिश म्ळसू गोरडे (पश्‍चिम देवपूर ते नियंत्रझ कक्ष), निरीक्षक अजयकुमार चव्हाण (नियंत्रण कक्ष ते टि.एम.सी.), निरीक्षक नितीन भास्कर देशमुख (नियंत्रण कक्ष ते जिल्हा विशेष शाखा), सहाय्यक निरीक्षक सचिन शालीकराव साळुंखे (नियंत्रण कक्ष ते थाळनेर पो.स्टे.), महिला सहाय्यक निरीक्षक सारिका कोडापे (नियंत्रण कक्ष ते धुळे शहर पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक हेमंत बेंडाळे (नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा), सहाय्यक निरीक्षक समाधान भास्कर वाघ (शिरपूर शहर ते ए.टी.सी. धुळे), सहाय्यक निरीक्षक विनोद प्रकाश तेजाळे (चाळीसगांव रोड ते नियंत्रण कक्ष), सहाय्यक निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील (मोहाडी पो.स्टे. ते शिरपूर तालुका पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक योगेश नारायण मेहुणकर (वाचक, अप्पर अधीक्षक ते पीआरओ आणि कम्युनिटी पोलिसींग सेल), महिला उपनिरीक्षक नंदा अजितराव पाटील (धुळे तालुका ते स्थानिक गुन्हे शाखा-एस.जे.आय.यु), सहाय्यक निरीक्षक रमेश महारू चव्हाण (शिंदखेडा पो.स्टे. ते वाचक, पोलीस अधीक्षक), उपनिरीक्षक गणेश भगवान देवरे (साक्री पो.स्टे. ते वाचक, अप्पर अधीक्षक), उपनिरीक्षक भूषण बाळासाहेब हांद्दोरे (नरडाणा पो.स्टे. ते पिंपळनेर पो.स्टे.), उपनिरीक्षक दिनेश एम. मोरे (शहर वाहतूक शाखा ते दौंडाईचा पो.स्टे.), उपनिरीक्षक राहिदास नसोमवंशी (नियंत्रण कक्ष ते सोनगीर पो.स्टे.), उपनिरीक्षक मनोज खडसे (धुळे शहर पो.स्टे. ते नियंत्रण कक्ष), उपनिरीक्षक नामदेव सहारे (नियंत्रण कक्ष ते आझादनगर पो.स्टे.), उपनिरीक्षक बापु धुडकू शिंदे (नियंत्रण कक्ष ते धुळे तालुका पो.स्टे.), उपनिरीक्षक देविदास आत्माराम पाटील (नियंत्रण कक्ष ते दौंडाईचा पो.स्टे.), उपनिरीक्षक नरेंद्र भिकन खैरनार (नियंत्रण कक्ष ते शिरपुर तालुका पो.स्टे.), उपनिरीक्षक सचिन प्रभाकर गायकवाड (नियंत्रण कक्ष ते मोहाडी), उपनिरीक्षक कैलास पंढरीनाथ चौधरी (नियंत्रण कक्ष ते धुळे तालुका पो.स्टे.), चंद्रकांत भरत पाटील (नियंत्रण कक्ष ते चाळीसगांव रोड), महिला उपनिरीक्षक पुनम भाऊराव राऊत (नियंत्रण कक्ष ते शिरपूर शहर), उपनिरीक्षक अनिल दुर्योधन केदारे (नियंत्रण कक्ष ते वाचक, अप्पर अधीक्षक), उपनिरीक्षक प्रल्हाद मधुकर बनसोडे (नियंत्रण कक्ष ते साक्री), उपनिरीक्षक मुक्‍तार जाफर सय्यद (नियंत्रण कक्ष ते आझादनगर), महिला उपनिरीक्षक सुवर्णा पांडुरंग महाजन (नियंत्रण कक्ष ते जिल्हा विशेष शाखा) आणि उपनिरीक्षक सुरेश राजाराम सपकाळे (नियंत्रण कक्ष ते नियंत्रण कक्ष).

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like