Diabetes And Pregnancy Diet | प्रेग्नंसीमध्ये High Blood Sugar Level कंट्रोल करण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes And Pregnancy Diet | गर्भधारणेदरम्यान मधुमेहावर (Diabetes) उपचार करणे खूप महत्वाचे आहे. गरोदरपणात (Pregnancy) महिलांमध्ये अनेक बदल होतात (Health Tips For Pregnant Women ). कधीकधी काही स्त्रियांमध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) लक्षणीय वाढते (Diabetes And Pregnancy Diet), या स्थितीला गर्भधारणा डायबिटीस किंवा गेस्टेशनल डायबिटीस (Gestational Diabetes) म्हणतात (Eat These Things To Control High Blood Sugar Level In Pregnancy).

 

गर्भवती महिलांमध्ये बाळाच्या जन्मानंतर हा आजार संपतो, परंतु यामुळे गर्भधारणेत अनेक समस्या उद्भवू शकतात. गर्भावस्थेतील मधुमेहाचा बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो (Diabetes And Pregnancy Diet). गरोदरपणात ब्लड शुगर वाढल्यामुळे (Causes Of Increasing Sugar Level) आईच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो (Ways To Stay Healthy During Pregnancy).

 

गरोदरपणात मधुमेह (Diabetes In Pregnancy) असल्यास आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. गर्भावस्थेतील मधुमेहामुळे प्री-मॅच्युअर बेबी आणि गर्भपाताचा धोका वाढू शकतो.

 

गरोदरपणा महिलांच्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हलमध्ये बदल होतो. काही स्त्रियांमध्ये, गर्भधारणेदरम्यान ब्लड शुगर लेव्हल लक्षणीय वाढते. ज्या महिलांचे वजन जास्त आहे त्यांना गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका जास्त असतो (Diabetes During Pregnancy).

 

गरोदरपणात मधुमेहावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. असे केले नाही तर जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

प्री-मॅच्युअर बेबी आणि गर्भपाताचा धोका (Pre-Mature Baby And Risk Of Miscarriage)
गर्भावस्थेतील मधुमेहादरम्यान, स्वादुपिंड जास्त इंसुलिन तयार करते, परंतु इन्सुलिन (Insulin) ब्लड शुगर लेव्हल खाली आणू शकत नाही. इन्सुलिन प्लेसेंटामधून जात नाही तर ग्लुकोज आणि पोषक द्रव्ये (Glucose And Nutrients) जातात.

 

अशावेळी, गर्भातील बाळाची ब्लड शुगर लेव्हल देखील वाढू शकते. कारण मुलाला गरजेपेक्षा जास्त ऊर्जा मिळू लागते, जी चरबीच्या स्वरुपात साठवली जाते. यामुळे बाळाचे वजन वाढते आणि वेळेपूर्वी जन्माचा धोका वाढतो.

 

गरोदरपणातील मधुमेह असा टाळा (What To Do If Diabetes Is Not In Pregnancy)
मधुमेहामध्ये आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. ब्लड शुगर लेव्हल तपासत राहणे गरजेचे आहे. गरोदरपणात मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. निरोगी आहार आणि संतुलित आहारासह सक्रिय जीवनशैली मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता.

 

गर्भधारणेदरम्यान मधुमेह असल्यास काय करावे (What To Do If You Have Diabetes In Pregnancy)

गोड पेये सेवन करू नयेत.

नियमित व्यायाम करा.

गर्भाशयात वाढणार्‍या बाळासाठी आणि स्वतःसाठी वेळेवर आणि संतुलित आहार घ्या.

कार्बोहायड्रेट आणि साखरयुक्त पदार्थ कमीत कमी खावेत.

गर्भधारणेदरम्यान मधुमेह असल्यास काय खावे (What To Eat When You Have Diabetes In Pregnancy)

1. ताजी फळे

2. हिरव्या भाज्या

3. ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड

4. दूध

5. तूप

6. नट

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Diabetes And Pregnancy Diet | diabetes and pregnancy diet eat these things to control high blood sugar level in pregnancy causes of diabetes in pregnancy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kidney Failure | कमजोरी, थकवा आणि खाज यासारखी 9 लक्षणे असू शकतात किडनी फेल होण्याचे संकेत, पाहून घ्या पूर्ण लिस्ट

 

Maha Board 10th Result | 10 वी चा निकाल याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

 

Homemade Juice For Burning Belly Fat | ‘हे’ 5 प्रकारचे ज्यूस पिऊन कमी करा पोटाची चरबी, काही दिवसातच दिसेल प्रभाव