Diabetes control | अंड्यामुळे आणखी वाढेल डायबिटीज! ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी सेवन करा ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीजच्या आजाराने आता तरूण पीढीला सुद्धा आपल्या विळख्यात घेतले आहे. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Diabetes control) ठेवण्यासाठी एक्सरसाइज, हेल्दी आहार आणि हेल्दी लाईफस्टाईल अवलंबण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ब्लड शुगर नियंत्रित (Diabetes control) करण्यासाठी कोणत्या वस्तू खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घेवूयात.

 

या गोष्टींपासून दूर रहा

1. अंडे (Eggs) –
संशोधन सांगते की रोज एक अंडे सेवन केल्याने सुद्धा डायबिटीजचा धोका 60 टक्के वाढतो.

2. एवोकाडो (Avocado) –
हेल्दी फॅटयुक्त एवोकाडोमध्ये खुप जास्त कॅलरी असते. हे भरपूर खाल्ले जात असल्याने हे फॅटचा मोठा स्त्रोत बनते.

3. कोबी (Cabbage) –
कोबी हाय कार्बोहायड्रेटेड भाजी असल्याने शुगर लेव्हल कंट्रोल ठेवणार्‍यांना यापासून दूर राहावे.

 

ब्लड शुगर नियंत्रणात (Diabetes control) ठेवतील या वस्तू (These items will control blood sugar)

1. नियमत पालेभाज्या (leafy vegetables) सेवन करा

2. सालमन-टुना फिश (salmon-tuna fish) खा.

3. लीन मीट (lean meat) म्हणजे कमी चरबीचे मांस, चिकन (chicken) खाऊ शकता

4. ऑलिव्ह ऑईल (olive oil) चा वापर करा.

5. बीन्स (beans) चे सेवन करा.

6. सफरचंद (apple) चा आहारात समावेश करा.

7. लसून (garlic) सेवन करा.

 

Web Title :- Diabetes control | diabetes control egg consumption can increase blood sugar level best and worst food for diabetics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI WECARE | खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के जास्त व्याज, मार्च 2022 पर्यंत आहे गुंतवणुकीची संधी

MSEDCL | पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश, पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाखांची विजचोरी उघड

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ; जाणून घ्या दर