Diabetes Control | डायबिटीज रूग्णांसाठी अतिशय गुणकारी पनीरचे फूल, ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा सेवन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control | आजकाल मधुमेह (Diabetes) हा एक सामान्य आजार आहे ज्याने अनेकांना ग्रासले आहे. हा एक असा आजार आहे जो नियंत्रणात (Diabetes Control) ठेवला जाऊ शकतो, परंतु नष्ट करता येत नाही (Diabetes Control Tips).

 

आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार आहे ज्याने अनेक लोक त्रस्त आहेत. हा एक असा आजार आहे ज्यावर नियंत्रण ठेवता येते, परंतु निर्मूलन करता येत नाही (Diabetes Control). अशा परिस्थितीत तुम्ही योग्य आहार, निरोगी जीवनशैली तसेच काही आयुर्वेदिक घरगुती उपायांचा अवलंब करून ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) करू शकता.

 

आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetes Patients) खूप प्रभावी आहेत. यापैकी एक आहे पनीरचे फूल (Paneer Flower), जे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे (Paneer Flower Is Very Effective For Diabetics). याचा वापर करून तुम्ही ब्लड शुगर लेव्हल सहज नियंत्रित करू शकता. ही फुले शुगरच्या रुग्णांसाठी कशी फायदेशीर आहेत ते जाणून घेवूयात (Consume Paneer Flower In This Way To Control Blood Sugar Level)…

 

मधुमेहाच्या रुग्णांनी असे सेवन करावे पनीर फुल (Diabetics Should Consume Paneer Flower In This Way )

हे फूल वापरण्यासाठी सर्वप्रथम 6 ते 7 पनीरची फुले घ्या.

त्यानंतर साधारण 2 तास पाण्यात भिजत ठेवा.

आता फुलांना पाण्यासोबत गॅसवर उकळा म्हणजे सर्व गुणधर्म पाण्यात जातील.

आता हे पाणी गाळून घ्या.

त्यानंतर हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.

हवे असल्यास तुम्ही पनीरच्या फुलाचे चूर्णही वापरू शकता.

इतर फायदे (Other Benefits Of Paneer Flower) –

1. सर्दी आणि तापामध्ये मिळतो आराम (Relieves Cold And Fever)
पनीरच्या फुलामध्ये पोषक तत्वांसोबतच असे अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे शरीराची इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही पनीरच्या फुलाचा काढा वापरू शकता. सर्दी आणि फ्लूच्या समस्येवर हा एक चांगला घरगुती उपाय आहे.

 

2. वजन कमी करण्यासाठी उपयोगी (Useful For Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी पनीरचे फूल खूप उपयुक्त आहे. एका अभ्यासानुसार, पनीरच्या फुलाच्या इथेनॉल अर्कामध्ये लठ्ठपणा विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पनीरचे फूल फायदेशीर ठरू शकते.

 

3. त्वचेसाठी लाभदायक (Beneficial For Skin)
पनीरच्या फुलांचा वापर त्वचेच्या समस्या जसे की मुरुम, अँटी-एजिंग, डाग दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या फुलांचे पाणी पिऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणू

न घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control | diabetes control tips paneer flower is very effective for diabetics consume it in this way to control blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

 

Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

 

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम