Diabetes Control Health Tips | तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने मधुमेहावर मिळवाल नियंत्रण; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control Health Tips | माणसाला अनेक छोटे-मोठे आजार होत असतात. महत्वाचे म्हणजे खाण्यापिण्यावर परिणाम झाला की मधुमेहासारखे (Diabetes) आजार जाणवत असतात. सध्याच्या धावपळीच्या युगात तर लोकांचं खाण्यापिण्यावर नियंत्रण नसतं. शरीरातील साखर अति प्रमाणात वाढल्यास मधुमेहाचा अधिक त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि शरीरातील शुगरला नियंत्रणात ठेवतील अशा गोष्टींचं सेवन (Diabetes Control Health Tips) करणे आवश्यक आहे.

 

आपण घरगुती उपाय (Home Remedies For Blood Sugar Control) केल्याने देखील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (Blood Sugar Level Control) करु शकतो. दरम्यान सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुळशीच्या पाण्याने देखील ब्लड शुगर (Blood Sugar) नियंत्रित करता येते. खरंतर याबाबत अनेक लोकांना माहिती नाही. तुळशीच्या पाण्याने देखील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. तुळशीच्या पाण्याचे कसे सेवन करावे आणि त्याचे फायदे काय आहेत. याबाबत जाणून घ्या. (Diabetes Control Health Tips)

प्रक्रिया पहा (See Process)…

– 4 ते 5 तुळशीची पाने पाण्यात टाकावी.

– हे पाणी काही वेळ गॅसवर उकळा.

– दिवसभरात एकदा सकाळी किंवा संध्याकाळी या पाण्याचे सेवन करा.

– यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

 

तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत (What Are The Benefits Of Drinking Basil Water) ?

– रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते

– तुळशीचे पाणी वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

– तुळशीचे पाणी सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी आहे

– रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचे पाणी फायदेशीर

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control Health Tips | consuming tulsi leaves control your sugar in body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Menstrual Protection | 24 वर्षापर्यंतच्या 50 % महिला मासिक पाळीमध्ये आता देखील करतात कपड्यांचा उपयोग, जाणून घ्या NFHS-5 Report

 

Itching And Rashes Problem In Summer | उन्हाळ्यात त्वचेला खाज-जळण्याची समस्या वाढते, ‘हे’ उपाय अत्यंत प्रभावी; जाणून घ्या

 

Headache In Summer | उन्हाळ्यात डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा