Diabetes च्या रूग्णांनी आवश्य प्यावे ‘या’ हिरव्या पानांचे पाणी, वाढणार नाही Blood Sugar Level; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | हिरवी कोथिंबीरची चटणीही खूप चविष्ट असते. कोथिंबीर जेवणाची चव, सौंदर्य वाढवते, शिवाय आरोग्यासाठीही ती खूप फायदेशीर ठरते. कोथिंबीर (Coriander Leaves) जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते. ती मधुमेहासारख्या (Diabetes) आजारांवर रामबाण उपाय आहे. (Blood Sugar Level)

 

कोथिंबीरीच्या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम (Potassium, Calcium, Vitamin C And Magnesium) मुबलक प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आजारांना दूर ठेवतात. कोथिंबीरीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत (Benefits Of Drinking Coriander Water), त्याबद्दल विशेष माहिती जाणून घेऊया…

 

कोथिंबीर मधुमेहासाठी चांगली (Coriander Is Good For Diabetes Patients)
जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) असेल तर कोथिंबीरच्या मदतीने तुम्ही नियंत्रित ठेवू शकता. कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने इन्सुलिनचे प्रमाण (Insulin Level) नियंत्रित राहते. कोथिंबीर किंवा धने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी प्या.

 

कोथिंबीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) असल्यामुळे ती इम्युनिटी वाढवते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की त्यात इथेनॉल (Ethanol) असते, जे सीरम ग्लुकोज (Serum Glucose) किंवा ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रित करण्यासाठी प्रभावी मानले जाते.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी (Effective For Weight Loss)
मधुमेहामुळे वजन वाढले असेल तर कोथिंबीर वापरल्याने खूप फायदा होईल. यासाठी तीन चमचे धने एक ग्लास पाण्यात उकळवा.
पाणी निम्म्याहून कमी झाल्यावर गाळून घ्या, ते प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | coriander leaves seeds for diabetes patient blood sugar level treatment prevention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘पैसे जपून खर्च करा, तुम्ही चिकन खरेदी केलंत तरी भाजपा ईडीला कळवेल’ – संजय राऊत

 

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये होणार मोठे बदल?, राजकीय हालचालींना वेग !

 

Solapur Crime | दुर्देवी ! मोहोळजवळ भीषण अपघातात पोलिस कर्मचार्‍यासह दोघे जागीच ठार