Diabetes Cure | तोंडात दिसणारे ‘हे’ 2 बदल डायबिटीजचा आहे संकेत, जाणून घ्या कसा करावा बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Cure | डायबिटीज (Diabetes) हा आयुष्यभराचा आजार आहे ज्याला सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. देशात आणि जगात शुगरच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. वृद्धांना होणारा हा आजार आता तरुणांनाही विळखा घालत आहे (Diabetes Cure). मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) झपाट्याने वाढते. हा आजार वाढण्याचे कारण म्हणजे खराब आहार, खराब जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा (Wrong Diet, Bad Lifestyle, Stress And Obesity).

 

जेव्हा ब्लड शुगर लेव्हल वाढते तेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही, तेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. ब्लड शुगरचे प्रमाण जास्त काळ राहिल्याने हृदय, किडनी, फुफ्फुस अशा शरीरातील अनेक अवयवांना इजा होऊ शकते. शुगर वाढल्याने स्ट्रोकचा धोकाही (Risk Of Stroke) वाढू शकतो.

 

मधुमेहामुळे मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे या आजाराची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते, तेव्हा शरीरात अनेक बदल होतात. मधुमेहाची दोन लक्षणे तोंडातही दिसतात (Diabetes Cure). जेव्हा ब्लड शुगर लेव्हल वाढते तेव्हा तोंडात कोणती दोन लक्षणे दिसतात? हा आजार कसा टाळता येईल ते जाणून घेवूयात (Let’s Know How To Prevent This Disease)…

तोंडात दिसणारी मधुमेहाची लक्षणे (Symptoms Of Oral Diabetes) :
जेव्हा ब्लड शुगर लेव्हल जास्त असते तेव्हा त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात, जसे की वारंवार लघवी होणे, आजारी वाटणे, खूप थकवा येणे, अंधुक दिसणे,
अचानक वजन कमी होणे, तोंड, घसा किंवा शरीरावर कुठेही फोड येणे, जखम बरी होण्यास उशीर होणे, यांचा समावेश होतो.
पण मधुमेहाची काही लक्षणे तोंडातही दिसतात जसे की तोंड कोरडे पडणे किंवा जास्त तहान लागणे आणि तोंडातून फळांचा वास येणे
(Dry Mouth Or Excessive Thirst And Smell Of Fruit In Mouth) ही देखील मधुमेहाची लक्षणे आहेत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Cure | increased thirst and smell from the mouth can be a sign of diabetes know how to prevent it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhule Crime | धुळ्यामध्ये सापडल्या तब्बल 89 तलवारी तर एक खंजीर, महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट ?, भाजपचा गंभीर आरोप !

 

Healthy Leaves For Women | महिलांच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक आहेत ‘ही’ 3 प्रकारची पाने, जाणून घ्या कशाप्रकारे करावे त्यांचे सेवन

 

Stress Relief Tips | सतत तणावात राहता का, मग ‘या’ 6 टिप्स फॉलो करून दूर करा स्ट्रेस आणि रहा आनंदी; जाणून घ्या