Diabetes | शुगर लेव्हल कंट्रोल करतात ‘या’ 15 भाज्या, आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कार्बोहायड्रेटयुक्त खाण्याच्या वस्तूंचा ब्लड शुगरच्या स्तरावर मोठा प्रभाव पडतो. कारण कार्बोहायड्रेट, ग्लुकोजमध्ये जाऊन रक्तप्रवाहात एब्जॉर्ब होते. यामुळे डायबिटीज (Diabetes) रूग्णांमध्ये ब्लड शुगरचा स्तर खूप वाढतो. यासाठी त्यांना कार्बोहायड्रेटयुक्त वस्तू मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या भाज्या खाणे डायबिटीज (Diabetes) रूग्णांसाठी लाभदायक (These 15 vegetables control sugar levels) आहे ते जाणून घेवूयात…

ब्रोकली –
ब्रोकलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि के आढळते. ब्रोकोलीचा जीआय (ग्लायसेमिक इंडेक्स) केवळ 10 आहे.

टोमॅटो –
टोमॅटोमध्ये क्रोमियम आढळते, जे ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. डाबिटीजच्या रूग्णांसाठी टोमॅटो लाभदायक आहे.

फ्रोजन मटर –
यामध्ये पोटॅशियम, आयर्न आणि फायबरची चांगली मात्रा आढळते. फ्रोजन मटरचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

गाजर –
कच्च्या गाजरचा जीआय 14, जो खुप कमी आहे, परंतु जर त्यास उकडले तर तो वाढून 41 होऊ शकतो. यामध्ये खुप कमी स्टार्च असते. गाजर डायबिटीजसाठी लाभदायक आहे.

बीट –
बीटमध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी आढळते. बीट सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

याशिवाय, आर्टिचोक, शतावरी, फ्लॉवर, हिरवी बीन्स, लेट्यूस, वांगी, मिरची, मँगो टाऊट, पालक आणि ओवा सुद्धा आपल्या डाबटमध्ये समावेश करा.

Web Titel :- Diabetes | diabetes 15 vegetables that control blood sugar level

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Tips | चहा पुन्हा ‘गरम’ करून का पिऊ नये? जाणून घ्या सविस्तर

Monsoon Food | पावसाळ्यात नुकसानकारक ठरू शकतात खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टी, चुकूनही खाऊ नका; जाणून घ्या

OMG! गायीने कुत्र्याचे तोंड असलेल्या वासराला दिला जन्म, मग लोक ‘या’ कारणामुळे अर्पण करू लागले ‘नैवेद्य’