Diabetes च्या रूग्णांनी हळदीसोबत मिसळून घ्याव्यात ‘या’ 2 गोष्टी, कंट्रोलमध्ये राहील ब्लड शुगर लेव्हल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे ज्यामुळे सर्व वयोगटातील लोक त्रस्त आहेत. सध्याच्या युगात 30 वर्षांचे तरुण देखील टाईप 2 मधुमेहाचे (Type 2 Diabetes) बळी आहेत आणि 70 वर्षांच्या वृद्धांनाही अनियंत्रित ब्लड शुगरची (Blood Sugar) समस्या आहे. मधुमेहामुळे (Type 2 Diabetes) रेटिना प्रॉब्लेम (Retinal Problems), हार्ट अटॅक (Heart Attack), किडनी निकामी (Kidney Failure) होणे यासारख्या गंभीर समस्या देखील होतात. (Diabetes)

 

घरगुती उपाय प्रभावी (Effective Home Remedies)
अशावेळी ब्लड शुगरवर नियंत्रण (Blood Sugar Control) ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा हा सायलेंट किलर आजार (Diabetes) जीवावर बेतू शकतो. ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, जे खूप प्रभावी आहेत.

 

हळद मधुमेहावर गुणकारी (Turmeric Is Good For Diabetes)
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे, परंतु त्यासोबत काही हर्बल औषधे (Herbal Medicine) किंवा ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवणार्‍या गोष्टी घेणे चांगले. भारतीय स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणार्‍या काही गोष्टी मधुमेहाच्या उपचारात खूप प्रभावी आहेत.

 

चमत्कारी परिणाम मिळतात (Miraculous Results Are Obtained)
हळद (Turmeric) यापैकी एक आहे. ती 2 गोष्टींसोबत खाल्ल्यास चमत्कारी परिणाम मिळतात. काही दिवसांतच मधुमेही रुग्णाच्या ब्लड शुगरमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो.

1. हळद आणि आवळा (Turmeric And Amla)
हळदीमध्ये भरपूर फायबर (Fiber), आयर्न (Iron), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) असतात. हे मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढवते आणि इम्युनिटी (Immunity) देखील वाढवते. दुसरीकडे, आवळा व्हिटॅमिन सी चा सर्वात मोठा स्त्रोत आहे. तो कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) ठेवतो. या दोघांचे मिश्रण ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. लक्षात ठेवा दुधासोबत या गोष्टींचे सेवन करा.

 

2. आले आणि हळद (Ginger And Turmeric)
आले आणि हळद यांचे मिश्रण ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. रोज सकाळी एक ग्लास दुधात (Milk) आले-हळद (Ginger-Turmeric) टाकून प्यायल्याने खूप फायदा होतो.

 

दालचिनी देखील रामबाण (Benefits of Cinnamon)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनीचे (Cinnamon) सेवन करणे रामबाण उपाय आहे. दालचिनीमुळे इन्सुलिनची (Insulin) क्रिया सुरू होते.

 

तज्ज्ञ सुद्धा मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients) दररोज 250 मिलीग्राम दालचिनी खाण्याचा सल्ला देतात.
ती पाण्यासोबतही घेता येते आणि दुधासोबतही सेवन करता येते. दालचिनी चांगली झोप येण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetes patient should eat turmeric with amla gooseberry ginger to control blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Phone Tapping Case | 2019 मध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप ?’

 

Pune Crime | विनयभंग करुन अल्पवयीन मुलीला ढकलून देऊन केले बेशुद्ध; जनता वसाहतीतील घटना

 

PPF Account Merger Rules | ‘पीपीएफ’मध्ये पैसे गुंतवणार्‍यांना FM कडून झटका ! ‘या’ खात्यांचे होऊ शकणार नाही विलीनीकरण, जाणून घ्या तुमच्यावर होईल कोणता परिणाम