Diabetes | केवळ 3 तासात डायबिटीज रूग्णांची ब्लड शुगर कंट्रोल करेल ‘हा’ ज्यूस, एक्सपर्टचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मधुमेहाची (Diabetes) समस्या चुकीचा आहार (Wrong Diet) आणि जीवनशैलीमुळे (Lifestyle) वाढू लागली आहे. मधुमेहामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) खूप वाढते. जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण (Diabetic patient) असाल तर आम्ही तुम्हाला अशा ड्रिंक (Drink) बद्दल सांगणार आहोत, जे प्यायल्याने तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी (Glucose Level) वाढण्यापासून रोखली (Diabetes) जाऊ शकते.

 

मधुमेहाचे प्रकार (Types Of Diabetes)

– टाइप 1 मधुमेह (Type 1 Diabetes)

– टाइप 2 मधुमेह (Type 2 Diabetes)

– जस्टेशनल डायबिटीज (Gestational Diabetes) (प्रेग्नन्सीमध्ये होणारी ब्लड शुगर लेव्हल समस्या)

 

न्यूट्रिशनिस्ट रॉब हॉबसन (Nutritionist Rob Hobson) यांनी म्हटले की, एका संशोधनानुसार, डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate Juice) केवळ 3 तासांत ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतो. पण अजूनही ते पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

डाळिंबाचा ज्यूस किती प्रमाणात प्यावा (How Much Pomegranate Juice Should Drink)

रॉब हॉब्सन म्हणाले, दिवसातून एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, जर तुम्हाला याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर हा ज्यूस बाजारातून आणताना त्यात भेसळ नसावी आणि तो पूर्णपणे शुद्ध असावा, हे लक्षात ठेवा, असेही हॉब्सन यांनी म्हटले आहे. (Diabetes Control Tips)

 

तुम्ही हा ज्यूस मधुमेहावरील औषध मेटफॉर्मिनसह (Metformin) पिऊ शकता की नाही हे अभ्यासात शोधण्यात यश आलेले नाही.
अशा स्थितीत तो पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Diabetes | diabetes patients should consume this drink daily blood sugar level will be reduced within 3 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | 35 पैशांच्या ‘या’ शेअरनं केली गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई, लाखाचे झाले 10 कोटी

 

Income Tax Raid | व्यापाऱ्याच्या घरात सापडलं घबाड! नोटांचे बंडल पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची उडाली झोप

 

Charmakar Community | पुरेसे राजकीय प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी चर्मकार समाजाने संघटित ताकद दाखवावी, पुण्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आवाहन