Diabetes | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल 15 मिनिटात कमी करतो ‘हा’ ज्यूस, एक्सपर्टचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | अलिकडे झालेल्या एका संशोधनात दावा करण्यात आला होता की, डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल 15 मिनिटात कमी होऊ शकते (Pomegranate juice lowers sugar levels in 15 minutes for diabetics). या संशोधनात भाग घेणार्‍या लोकांना दोन गटात विभागून शुगर ड्रिंक आणि डाळिंब ज्यूस देण्यात आला होता.

यामध्ये संशोधकांना आढळून आले की, डाळिंबाच्या ज्यूसचा शरीरात ग्लूकोज रिस्पॉन्स कमी होता. निष्कर्ष सांगतो की, डाळिंबाचा ज्यूस डायबिटीजने (Diabetes) पीडित लोकांच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास उपयोगी आहे.

15 ते 30 मिनिटांत शुगर लेव्हलमध्ये घसरण
हा परिणाम त्या लोकांमध्ये दिसून आला ज्यांचे वजन नॉर्मल होते आणि त्यांना पिण्यासाठी 230 एमएल ज्यूस दिला होता. पाण्यामुळे स्वयंसेवकांच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून आला नाही. तर डाळिंबाचा ज्यूस पिण्याच्या 15 ते 30 मिनिटांच्या आत ब्लड शुगर लेव्हलमध्ये घसरण झाली.

रिपोर्टमध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्याच्या अनेक इतरही पद्धती सांगितल्या आहेत…

1. वॉकला जा –
ऑप्टिबॅक प्रोबायोटिक्सच्या न्यूट्रिशनल थेरापिस्ट कॅरी बीसन म्हणतात की नियमित प्रकारे 30 मिनिटे वॉकला जाण्याने सुद्धा मनुष्याची ब्लड लेव्हल नियंत्रित राहते.

2. स्ट्रेस रिलीफ –
एक्सरसाइज आणि योगा केल्यास ब्लड शुगर लेव्हल कमी करता येऊ शकते. शरीर हायड्रेट ठेवा. पाणी प्या.

3. हाय शुगर डाएट –
प्रोसेस्ड आणि रिफाईंड फूडचे सेवन टाळा. शुगर ड्रिंक, व्हाईट राईस किंवा व्हाईट ब्रेड खाणे टाळा.

डायबिटीजमध्ये का खावे डाळिंब?
डाळिंबात अनेक प्रकारचे अँटीऑक्सीडेंट आढळतात. यामध्ये ग्रीन टी आणि रेड वाईनपेक्षा जवळपास तीनपट अँटीऑक्सीडेंट असतात. हे ऑक्सीडेंट्स डायबिटीज सारखा आजार किंवा फ्री रेडिकल्सने होणार्‍या डॅमेजसोबत लढतात. एक्सपर्टचा दावा आहे की, डाळिंबाचे बी इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी ठिक करते जे डायबिटीज रूग्णांसाठी लाभदायक आहे.

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करणारे फळ
याशिवाय, डाळिंबात मोठ्या प्रमाणात कार्ब्ज असता. 100 ग्रॅम डाळिंबात केवळ 19 ग्रॅम कार्ब्ज असतात. कार्बोहायड्रेट लवकर मेटाबलाईज्ड झाल्याने ब्लड शुगर लेव्हल ताबडतोब हाय होते. यासाठी डायबिटीज रूग्णांनी कार्ब्ज फूड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाचा अंदाजित ग्लायसेमिक लोड (जीएल) 18 आहे, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करणारे हे चांगले फळ समजले जाते.

Web Title :- Diabetes | diabetes people can lower high blood sugar levels in just 15 minutes with pomegranate juice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,413 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

खुशखबर ! या नवरात्रीत Paytm वरून गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या काय आहे ऑफर?

Income Tax Department Raid | अजित पवारांना मोठा धक्का ! मुलगा पार्थ यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा